Home Uncategorized 7. नियंत्रण आणि समन्वय7. नियंत्रण आणि समन्वयBySmart GurujiOnMay 26, 2021Read Time2 mins Table of Contents Toggle1 ➤ दोन चेतन पेशीमधील गॅप ला ……..म्हणतात.2 ➤ रक्तदाब लाळ निर्माण करणे यासारखे अनैच्छीक क्रियांवर परामस्तुमधील…… चे नियंत्रण असते.3 ➤ मानवी मेंदू मधील सर्वात मोठा भाग कोणता?4 ➤ वनस्पतीची मुळे जमिनीच्या दिशेने आणि खोड वरच्या दिशेने वाढते यास कोणत्या प्रकारची हालचाल म्हणतात?5 ➤ वनस्पतीची वाढ थांबविण्यासाठी हे संप्रेरक कार्य करते.6 ➤ मानवी शरीरातील आणीबाणीची संप्रेरके होय.7 ➤ मधुमेहाच्या रुग्णाला कोणती इंजेक्शन देतात?8 ➤ गाॅयटर नावाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो?9 ➤ स्त्रियांमधील लैंगिक संप्रेरक कोणते?10 ➤ गरम भांड्याला हात लागल्यास अचानक हात मागे घेणे ही कोणत्या प्रकारची क्रिया आहे? 1 ➤ दोन चेतन पेशीमधील गॅप ला ……..म्हणतात. A. प्रतान B.अक्षतंतू C.स्नायूतंतू D.सीनॅप्स , 2 ➤ रक्तदाब लाळ निर्माण करणे यासारखे अनैच्छीक क्रियांवर परामस्तुमधील…… चे नियंत्रण असते. A.मस्तुक B.मस्तिष्क C.मस्तुष्क D.प्रमस्तिष्क,3 ➤ मानवी मेंदू मधील सर्वात मोठा भाग कोणता?A.मध्यमस्तु B. सेतू C. प्रमस्तु D.परामस्तू,4 ➤ वनस्पतीची मुळे जमिनीच्या दिशेने आणि खोड वरच्या दिशेने वाढते यास कोणत्या प्रकारची हालचाल म्हणतात? A.प्रकाशानुवर्तन B. रसायनानुवर्तन C. जलानुवर्तन D. गुरुत्वानुवर्तन ,5 ➤ वनस्पतीची वाढ थांबविण्यासाठी हे संप्रेरक कार्य करते. A.सायटोकायनिन B.आॅब्सीसीक आम्ल C. जिब्बरेलिन D.ऑक्झीन ,6 ➤ मानवी शरीरातील आणीबाणीची संप्रेरके होय.A. अॅड्रनलिन B.प्रहित C.थायरॉक्झीन D.ऑक्झीन,7 ➤ मधुमेहाच्या रुग्णाला कोणती इंजेक्शन देतात?A. जिब्रेलीन B.थायरोक्सिन C.स्टिरॉइड D. इन्सुलिन,8 ➤ गाॅयटर नावाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो?A.क्लोरीन B.पोटॅशियम C.आयोडीन D. हिमोग्लोबीन ,9 ➤ स्त्रियांमधील लैंगिक संप्रेरक कोणते?A.एस्ट्रोजन B. टेस्टोस्टेरॉन C. पिट्युटरी D.प्रहित,10 ➤ गरम भांड्याला हात लागल्यास अचानक हात मागे घेणे ही कोणत्या प्रकारची क्रिया आहे?A. रासायनिक क्रिया B.प्रतिक्षिप्त क्रिया C.विस्थापन क्रिया D.भौतिक क्रियाSubmitYour Score is Join WhatsApp Channel Join NowTelegram Group Join Now Share your love Share on Facebook Share on X (Twitter) Share on WhatsApp Share on Telegram Copy to Clipboard Related PostsNMMS ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನ – ಪ್ರಶ್ನಕೋಠಿ 6NMMS ಪರೀಕ್ಷೆ ವಿಜ್ಞಾನ ಪ್ರಶ್ನಕೋಠಿ – 11CTET DEC 2024 Paper–I Child Development and Pedagogy / बाल विकास एवं शिक्षाशास्त्रLBA 7th SS 19.कर्नाटकातील समाजाभिमुख चळवळी 20.कर्नाटक आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन 26.ऑस्ट्रेलिया