TEACHER & CHILD PROFILE




 CHILD PROFILE & TEACHER PROFILE 

AVvXsEgtgwH3dF1sIALX3YgFA6tE98aOaNeMvV1M5o0YrgDz5IFoQ48CGIAMtcm8CZefeYCsU7xfsvc34 ss1pzvcS2TDUVV uOGY9VznJVaXjuU8FCknmgF1Pbb0FN1KI5Wf5IWMsiWI5IdoUXFHSP4PlpsPqM5H5S1weO JQ1oZWsOWOMOr1N2WwEtLlSGvg=w183 h124



 शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची माहिती एकत्रित असणे ही आता काळाची गरज बनली आहे.कितीही नवीन तंत्रज्ञान आले तरी त्या सर्वांचे एक लेखी रेकॉर्ड आपल्या शाळेच्या ऑफिसमध्ये,वर्गाच्या रेकॉर्डमध्ये ठेवणे हे प्रत्येक मुख्याध्यापक व शिक्षकांची आज गरज बनली आहे.या उद्देशाने विद्यार्थी कृती संपूट म्हणजेच CHILD PROFILE आणि शिक्षकांचे कृती संपूट म्हणजेच Teacher Profile हे दोन नवीन नमुने आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करीत आहोत.नमुने आपल्याला नक्की आवडतील अशी अपेक्षा आहे.




CHILD PROFILE – 

AVvXsEjbIalndojkZsaAmQY VwZWR5YxFaZIKZPmkM5ul6BsNiCZTgBOLvP8FpaRWSyFJ GtrhA8elwP5OIQnkcHECgMWSBBSyl509XUL4EOflntIjuOvRkkaZkmyib0Y84hk0MnaUGxn3ScjDg7HMfSlXYQysDp9xfjXIjXPdlD54Yjw8mo9B8qRUXz70aqYw=w320 h212

विद्यार्थी कृती संपूटमध्ये -: 

 विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती

कौंटुबिक माहिती

विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती

हजर दिवस

वार्षिक निकाल इत्यादी माहिती एकत्रित नोंद करण्यास मदत होईल.

 




TEACHER PROFILE – 

AVvXsEifZbv53Tjq27XUcu9UE9LVZ3BKZHLCLP4 6yg0immfcLZWoIG4KQh Ci6g1gN0DcZpQWRAE8N0X3j8wz8JJpNJ88lh4lcBVGSjNkFykHBsTtZq4 U51iNUGd rqROcioL2tI2v68 5IMoB1Rb OpSg4zSkUNqaKZL8ZmTvbJweL0cTwye24q34sY2CnQ=s320

 

शिक्षक प्रोफाईल मध्ये खालील माहिती ठेवण्शियास सोपे जाईल.

शिक्षकांची कार्यालयीन माहिती

वैयक्तिक माहिती

कौटुंबिक माहिती

GPF,KGID,Shikshak Mitra,Diksha ID इत्यादी अनेक महत्त्वाच्या नोंदी ठेवण्यास मदत होणार आहे.

(Special Thanks to SANKPAL SIR (GOVT.MHPS,SHENDUR FOR KIND HELP IN DESIGNING TEACHER PROFILE)

 

‍CCE Result PDF Formats 2021-22‍

All formats in MS Excel will be available tomorrow

Teachers Individual CCE records,FA,SA Exam results entry formats for all medium 

https://bit.ly/3zbNBPU

PRESENT TENSE ONLINE TEST
 
Simple Present Tense साधा वर्तमान काळ
 
 
Present Continuous Tense (चालू वर्तमान काळ)
 
Present Perfect Tense (पूर्ण वर्तमान काळ)
 
 
Present Tense All Types (वर्तमान काळ एकत्रित)
 
 
काळ व काळाचे प्रकार







Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now