LBA 8th SS पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन (LBA) नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका

इयत्ता 8 वी समाज विज्ञान: पाठ आधारित मूल्यमापन (LBA) नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका

नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो,

आपल्या अभ्यासात सातत्य ठेवण्यासाठी आणि परीक्षेची उत्तम तयारी करण्यासाठी ‘पाठ आधारित मूल्यमापन’ (Lesson Based Assessment – LBA) अत्यंत महत्त्वाचे असते. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही इयत्ता 8 वी समाज विज्ञान विषयासाठी खास तयार केलेल्या LBA नमुना प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरतालिका (Model Question Papers with Answer Keys) घेऊन आलो आहोत.

या प्रश्नपत्रिका नवीन अभ्यासक्रमावर आधारित असून, त्यामध्ये ज्ञान (Knowledge), आकलन (Understanding), उपयोजन (Application) आणि कौशल्य (Skill) यावर आधारित प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 3 पाठांच्या गटावर आधारित असून ती 20 गुणांसाठी तयार करण्यात आली आहे.

या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये:
  • ब्ल्यूप्रिंटनुसार रचना: सर्व प्रश्नपत्रिका 50% सोपे, 40% मध्यम आणि 10-15% कठीण या सूत्रानुसार बनवल्या आहेत.
  • विविध प्रश्नांचा समावेश: बहुपर्यायी प्रश्न (MCQ), जोड्या जुळवा, एका वाक्यात उत्तरे, थोडक्यात उत्तरे आणि सविस्तर उत्तरे.
  • उत्तरतालिका (Answer Key): विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि शिक्षकांना तपासण्यासाठी प्रत्येक प्रश्नपत्रिकेसोबत आदर्श उत्तरे दिली आहेत.
  • सराव: घटक चाचणी आणि संकलित मूल्यमापनाच्या तयारीसाठी या प्रश्नपत्रिका अत्यंत उपयुक्त आहेत.

LBA नमुना प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण संबंधित पाठांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरे पाहू शकता:

१. पाठ: 16, 17 आणि 22
  • 16. मौर्य आणि कुशाण घराणे
  • 17. गुप्त आणि वर्धन घराणे
  • 22. लोकशाही
प्रश्नपत्रिका व उत्तरांसाठी येथे क्लिक करा
२. पाठ: 18, 19 आणि 26
  • 18. दक्षिण भारतातील राजघराणी : सातवाहन, कदंब व गंग
  • 19. बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव
  • 26. जलावरण
प्रश्नपत्रिका व उत्तरांसाठी येथे क्लिक करा
३. पाठ: 20, 21 आणि 24
  • 20. मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि कल्याणचे चालुक्य
  • 21. चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ
  • 24. दैनंदिन जीवनातील समाजशास्त्र
प्रश्नपत्रिका व उत्तरांसाठी येथे क्लिक करा
४. पाठ: 23, 28 आणि 29
  • 23. स्थानिक स्वराज्य संस्था
  • 28. अर्थशास्त्राच्या मुलभूत संकल्पना
  • 29. विविध व्यापारी संघटनांचा उदय
प्रश्नपत्रिका व उत्तरांसाठी येथे क्लिक करा
५. पाठ: 25, 27 आणि 30
  • 25. समाजाचे प्रकार
  • 27. जीवावरण
  • 30. मोठ्या व्यापारी संघटना
प्रश्नपत्रिका व उत्तरांसाठी येथे क्लिक करा
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now