LBA 6वी मराठी 13 – जन्म झाला शून्याचा 14 – सूर्योदय (कविता)

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 6वी | विषय – मराठी | गुण – 20

पाठ 13 – जन्म झाला शून्याचा | पाठ 14 – सूर्योदय (कविता)


अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes)

पाठ/कविताअध्ययन निष्पत्ती
पाठ 13 – जन्म झाला शून्याचा
  1. विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी.
  2. विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे.
पाठ 14 – सूर्योदय (कविता)
  1. विध्यार्थ्यांना निसर्गाबद्दलची जाणीव करून देणे.
  2. विध्यार्थाना स्वयंशिस्त रुजवणे.

प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint)

कठीणता पातळीउद्दिष्ट (Target)गुणांकन (Marks)
सुलभ (Easy)65%13 Marks
साधारण (Average)25%5 Marks
कठीण (Difficult)10%2 Marks

नमुना प्रश्नपत्रिका (Model Question Paper)

प्रश्न 1. बहुपर्यायी प्रश्न सोडवा. (Choose the correct option) Marks: 5

  1. कोणत्या ठिकाणाच्या गणित तज्ञाची सभा भरली होती?
    • अ) गावातील
    • ब) जिल्ह्यातील
    • क) देशातील
    • ड) जगातील
  2. सभा कोणत्या तज्ञाची भरली होती?
    • अ) मराठी
    • ब) भूगोल
    • क) विज्ञान
    • ड) गणित
  3. ब्रह्मगुप्ताने शून्याला काय म्हटले आहे?
    • अ) शत्रु
    • ब) मित्र
    • क) सखा
    • ड) यापैकी नाही
  4. हा घ्या शून्य म्हटल्यानंतर सर्वांचे डोळे कसे झाले?
    • अ) बारीक
    • ब) मिटले
    • क) विस्परले
    • ड) बंद झाले
  5. सूर्य कोठे आला आहे?
    • अ) घरात
    • ब) दारात
    • क) अंगणात
    • ड) आकाशात

प्रश्न 2. रिकाम्या जागा भरा. (Fill in the blanks) Marks: 3

  1. जगातील _________ सभा भरली होती. (गणित तज्ञाची/माणसांची)
  2. ब्रह्मगुप्ताने नम्रपणाने आपला _________ पुढे केला. (ग्रंथ/पैसा)
  3. सर्वांनी _________ स्वागत केले. (एकचे/शून्याचे)

प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. (Answer in one sentence) Marks: 5

  1. सभेचे अध्यक्ष पद कोणाकडे होते?
  2. महापराक्रमी कोणाला म्हटले आहे?
  3. मित्र कोणाला म्हटले आहे?
  4. पाखराबरोबरची संगत कशी आहे?
  5. साऱ्या जगाला कोण जागवीत आहे?

प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यांत लिहा. (Answer in 2-3 sentences) Marks: 4

  1. सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली? (Marks: 2)
  2. शून्याला महापराक्रमी असे का म्हटले आहे? (Marks: 2)

प्रश्न 5. लिंग बदल करा. (Change the gender) Marks: 3

  1. आई
  2. मुलगी
  3. मोर

मौखिक परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न (Oral Exam Questions)

(पुढील 10 प्रश्नांची उत्तरे तोंडी देण्यासाठी तयार रहा.)

  1. गणितातील गुंतागुंत कमी करण्यासाठी ब्रह्मगुप्ताने काय आणले?
  2. सर्वजण काय देऊन ऐकू लागले?
  3. महापराक्रमी शून्याची किंमत किती आहे?
  4. शून्यामुळे आपल्या डोक्यावरचा भार काय होईल?
  5. सूर्याला पाहण्यासाठी कवयित्रीने कोणाला सांगितले आहे?
  6. अंगावर शेला काय केला आहे?
  7. महालाचे खांब कसे आहेत?
  8. सूर्याची स्वारी कशी येत आहे?
  9. कोणती फुले उधळू लागली आहेत?
  10. गायन कसे आहे?
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now