LBA 6वी समाज विज्ञान नमूना प्रश्नपत्रिका पाठ 4 – 6

पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन 2025-26

पाठ आधारित मूल्यमापन 2025-26

इयत्ता – 6वी विषय – समाज विज्ञान गुण: 20

4. वेदकालीन संस्कृती

5. नवीन धर्माचा उदय

6. दक्षिण भारतातील प्राचीन राजघराणी

Question Paper Blueprint

Learning ObjectiveMarks (Weightage)Difficulty LevelMarks (Weightage)
Knowledge (ज्ञान)9 (45%)Easy (सुಲಭ)9 (45%)
Comprehension (आकलन)8 (40%)Average (साधारण)8 (40%)
Application/Skill (उपयोजन/कौशल्य)3 (15%)Difficult (कठीण)3 (15%)
Total20Total20

I. रिकाम्या जागा भरा. (1 × 3 = 3 गुण)

१. सर्वात प्राचीन वेद म्हणजे _________.(ज्ञान – सोपे)

२. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव _________ होते. (ज्ञान – सोपे)

३. कन्नडचे पहिले राजघराणे _________ होते. (ज्ञान – सोपे)


II. एका वाक्यात उत्तरे द्या. (1 × 3 = 3 गुण)

४. किती वेद आहेत? (ज्ञान – सोपे)

५. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? (ज्ञान – सोपे)

६. कदंबाची राजधानी कोणती होती? (ज्ञान – सोपे)


III. थोडक्यात उत्तरे द्या. (2 × 3 = 6 गुण)

७. वेदांची नावे सांगा. (आकलन – साधारण)

८. बुद्धंच्या शिकवणी काय आहेत? (आकलन – साधारण)

९. सातवाहन काळातले महत्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते होते? (आकलन – साधारण)


IV. जोड्या जुळवा. (1 × 4 = 4 गुण)

‘अ’ गट‘ब’ गट
१०. रामायणअ) बौद्ध धर्म
११. वज्जीब) वाल्मिकी
१२. जिनाक) गणराज्य
१३. पट्टाडकल्लूड) जागतिक वारसा स्थळ (आकलन – साधारण)

V. दीर्घोत्तरी प्रश्न. (4 × 1 = 4 गुण)

१४. पूर्वेकडील काल आणि उत्तर वैदिक काळातील समाजातील फरक स्पष्ट करा. (उपयोजन – कठीण)

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Share with your best friend :)