CLASS – 3
MEDIUM – MARATHI
SUBJECT – EVS
SYLLABUS – KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली
सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.
इयत्ता 3री
परिसर अध्ययन – भाग 1
इयत्ता – 3री पाठ 9 – सुंदर घर (Pretty House)
I. योग्य व अयोग्य विधानं ओळखा.
-
घर दररोज झाडावं लागतं.
- अ) योग्य
- ब) अयोग्य
-
काहीही न खाता घरात जेवण बनवावं लागतं.
- अ) योग्य
- ब) अयोग्य
-
घराच्या खिडक्या आणि दरवाजे नेहमी बंद ठेवले पाहिजेत.
- अ) योग्य
- ब) अयोग्य
II. एक किंवा दोन वाक्यांत उत्तर द्या.
- चांगल्या घराच्या तीन वैशिष्ट्यांची नावे लिहा.
- आपल्याला घराची गरज का असते?
- घर सजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाच वस्तूंची नावे लिहा.
- घर सजवण्याचे तीन प्रसंग लिहा.
- तुम्ही घराचे एक सुंदर चित्र काढून रंगवू शकता का?




