Class 3 EVS LBA ७: आपले स्वयंपाकघर

CLASS – 3 

MEDIUM – MARATHI 

SUBJECT – EVS

SYLLABUS – KARNATAKA STATE 

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली 

सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.

इयत्ता 3री 

परिसर अध्ययन  – भाग 1 

इयत्ता ३ – पाठ ७: आपले स्वयंपाकघर

I. खालीलपैकी कोणते शब्द एका गटात बसत नाहीत, ते ओळखा व लिहा. (४ × १ = ४)

1.लिंबू , पाणी , साखर , कुकर

  • A. लिंबू
  • B. पाणी
  • C. साखर
  • D. कुकर

2. दगड , तांदूळ , पाणी , मीठ

  • A. दगड
  • B. तांदूळ
  • C. पाणी
  • D. मीठ

3. गव्हाचे पीठ , पाणी , मीठ , केरोसीन

  • A. गव्हाचे पीठ
  • B. पाणी
  • C. मीठ
  • D. केरोसिन

4. कॉफी पावडर , तांदूळ , साखर , दूध

  • A. कॉफी पावडर
  • B. तांदूळ
  • C. साखर
  • D. दूध

II. खालील पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे लिहा. (३ × १ = ३)

5. जेवण खाण्यासाठी ________ ________

6. जेवण शिजवण्यासाठी ________ ________ ________

7. चपाती तयार करण्यासाठी ________ ________

III. एक किंवा दोन ओळींमध्ये उत्तर द्या. (४ × २ = ८)

8. शिजवून खाल्ली जाणारी कोणतीही तीन भाजीपाला लिहा.

9. अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी तीन इंधने लिहा.

10. तुमच्या घरी अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही पाच वस्तू लिहा.

11. अन्न तयार करताना वापरता येतील अशा कोणत्याही उपयोगी टीप्स लिहा.

उत्तरपत्रिका

इयत्ता – 3री

विषय – परिसर अध्ययन

पाठ- 8. आपले स्वंयपाक घर

Q.1 योग्य उत्तर निवडून प्रश्नांची उत्तरे द्या. (Marks: 4 x 1 = 4)

  1. D) कुकर
  2. A) दगड
  3. D) रॉकेल
  4. B) तांदूळ

Q.2 एका वाक्यात उत्तरे लिहा. (Marks: 3 x 1 = 3)

  1. ताट-वाटी
  2. कुकर, स्टोव्ह, गॅस
  3. लाकुडांचे संरक्षण

Q.3 दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा. (Marks: 3 x 1 = 3)

  1. वनस्पती: गाजर, भोपळा, टोमॅटो.
    इंधन: लाकूड, वीज, गॅस.
    कच्चे अन्न: तांदूळ, साखर, मीठ, डाळी.

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now