5वी गणित 1.5 अंकी संख्या (LBA नमुना प्रश्नपत्रिका)

CLASS – 5

MEDIUM – MARATHI

SUBJECT – MATHEMATICS

SYLLABUS – KARNATAKA STATE 

LESSON BASED ASSESSMENT MODEL QUESTION PAPER

  1. सर्व प्रश्न फक्त LBA प्रश्नसंचातून घ्यावेत का?
    ➤ होय, शिकवण्यापासून मूल्यमापनापर्यंत LBA प्रश्नांचा उपयोग करावा. प्रश्नपत्रिका स्वतः तयार करता येते.
  2. उर्दू माध्यमासाठी LBA प्रश्नसंच मिळेल का?
    ➤ होय, त्याचे भाषांतर व रचना सुरू असून लवकरच उपलब्ध होईल.
  3. प्रत्येक पाठासाठी ब्लूप्रिंटनुसार प्रश्नपत्रिका तयार करावी का?
    ➤ होय,
    • इयत्ता 1 ते 5: 10 लेखी + 5 तोंडी = 15 गुण
    • इयत्ता 6 ते 10: 20 लेखी
    • पुनः सिंचन (Marusinchan) असलेल्या जिल्ह्यांसाठी: LBA 15 + पुनः सिंचन 5 = 20 गुण

पाठ आधारित मूल्यमापन

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 5वी विषय – गणित गुण: 20

प्रकरण: 1. 5 अंकी संख्या

Question Paper Blueprint

Knowledge LevelMarksDifficulty LevelMarks
Remembering (ज्ञान)5 (25%)Easy (सोपे)6 (30%)
Understanding (आकलन)6 (30%)Average (मध्यम)8 (40%)
Application (उपयोजन)4 (20%)Difficult (अवघड)6 (30%)
Skill (कौशल्य)5 (25%)Total20
Total20

I. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. (3 × 1 = 3 Marks)

1. 70,000 मधील दहा हजाराचे गट.

  • A) 2
  • B) 8
  • C) 7
  • D) 6

2. 93,415 मधील 9 ची स्थानिक किंमत-

  • A) 9
  • B) 90000
  • C) 900
  • D) 9000

3. 5,2,4,1,3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वांत लहान संख्या

  • A) 12,345
  • B) 13,245
  • C) 52,431
  • D) 24,135

II. रिकाम्या जागा भरा. (3 × 1 = 3 Marks)

1. 18,302 ह्याचे विस्तारित रूप ______.

2. 75,384 च्या मागील संख्या ______.

3. 35,412 हे अक्षरात असे लिहितात ______.

III. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (2 × 3 = 6 Marks)

1. 82471 या संख्येत अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत लिहा.

2. खालील संख्या विस्तार रूपात लिहा: 95,361 = ______

IV. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (2 × 2 = 4 Marks)

1. 26,852 आणि 26,342 या संख्यांची तुलना करून मध्ये <, >, = चिन्ह लिहा.

2. दिलेल्या संख्येच्या मागील व पुढील संख्या लिहा: 81,376

V. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. (1 × 4 = 4 Marks)

1. दीपिकाच्या फळबागेत ह्यावर्षी 96,867 नारळ, 86,756 आंबे, 36,468 शेवगा, 44,350 डाळिंब आणि 20,150 पेरूचे उत्पादन आले. ह्या संख्या फळांच्या नावाने चढत्या व उतरत्या क्रमात लिहा.

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now