5वी मराठी LBA नमूना प्रश्नपत्रिका पाठ 1,2

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 5वी विषय – मराठी गुण – 10

पाठ – 1 नव्या युगाचे गाणे (कविता)

पाठ – 2 तीन मूर्ती

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

ज्ञान पातळी (Cognitive Level)गुणकाठिण्य पातळी (Difficulty Level)गुण
ज्ञान (Knowledge)5 (50%)सोपे (Easy)7 (70%)
आकलन (Understanding)3 (30%)साधारण (Average)2 (20%)
अभिव्यक्ती (Expression)2 (20%)कठीण (Difficult)1 (10%)
एकूण (Total)10एकूण (Total)10

I. योग्य पर्याय निवडा. (प्रत्येकी 1 गुण)

1. (कविता) कवितेत कोणत्या युगाचे गाणे गाण्यास सांगितले आहे?

  • 1) कलियुगाचे
  • 2) नव्यायुगाचे
  • 3) जुन्यायुगाचे
  • 4) मध्ययुगाचे

2. (पाठ) मूर्तिकाराने एकाच प्रकारच्या किती मूर्ती तयार केल्या होत्या?

  • अ. पाच
  • ब. दहा
  • क. तीन
  • ड. चार

II. रिकाम्या जागा भरा / एका शब्दात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)

3. (कविता) हासत खेळत ________ जाऊ.

4. (पाठ) दरबारी मूर्तिकाराचे ________ करत होते.

III. जोड्या जुळवा. (1 गुण)

5. (कविता) ‘अ’ गटातील शब्दांना ‘ब’ गटातील त्यांच्या अर्थाशी जुळवा.

  • अ) अंतरी – अ) अंधार
  • ब) तिमीर – ब) मनात

IV. समान अर्थी शब्द लिहा. (प्रत्येकी 0.5 गुण)

6. (कविता) अंतरी = ________

7. (पाठ) राजा = ________

V. एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)

8. (कविता) विज्ञानाच्या नभोमंडळी आपणास काय होण्यास सांगितले आहे?

9. (पाठ) राजा मूर्तिकाराकडे काय घेऊन गेला होता?

VI. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 गुण)

10. (कविता) हासतखेळत ध्येय मंदिरीपुढे पुढेरे जाऊया ओळीतून कवयित्री काय सांगू इच्छिते?

  1. नव्या युगाचे गाणे या कवितेच्या कवयित्री कोण आहेत?
  2. कवितेनुसार, अंतरी कोणता दीप नेहमी तेवत ठेवण्यास सांगितले आहे?
  3. कशाचा तिमीर सारून तेजोमय सूर्य उगवला आहे?
  4. ‘तिमीर’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
  5. ‘नित्य’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
  6. राजा कोणाला भेटायला गेला होता?
  7. मूर्तिकाराने कशाच्या मूर्ती तयार केल्या होत्या?
  8. सर्वश्रेष्ठ मूर्ती कोणती होती?
  9. ‘राजा व प्रधान मूर्तिकारास भेटण्यास गेले.’ या वाक्यातील ‘राजा’ या शब्दाची जात ओळखा.
  10. ‘व्वा! खरंच तू उत्तम मूर्तिकार आहेस.’ या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे?

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Share with your best friend :)