लोकसभा निवडणुकीचा निकाल: LIVE
General Election to Parliamentary/Assembly Constituencies
Result Date – 4 th June-2024
Election Commission Of India
भारताच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 04 जून 2024 रोजी जाहीर होणार असून,हा निकाल भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट लाईव्ह पाहता येणार आहे.राज्यानुसार व मतादन केंद्रा निहाय लोकसभा निवडणूक निकाल जाहोर होणार आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भारतीय लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.या निवडणुकीने देशाच्या राजकीय नकाशात बदल घडवून आणला जाणार आहे.
2024 ची लोकसभा निवडणूक भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना असणार आहे. ही निवडणूक भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक भवितव्यावर दूरगामी परिणाम करणार आहे.या निवडणुकीची निकाल देशाच्या सर्वांगीण विकासावर परिणाम करणारा असून या निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
निवडणूक निकाल LIVE पाहण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा…
Andhra Pradesh (Total PC – 25)
Arunachal Pradesh (Total PC – 2)
Dadra & Nagar Haveli and Daman & Diu (Total PC – 2)
Himachal Pradesh (Total PC – 4)
Jammu and Kashmir (Total PC – 5)
Madhya Pradesh (Total PC – 29)
[…] निकालसाठी येथे स्पर्श करा…राज्यनिहाय निकालसाठी येथे स्पर्श करा…कर्नाटक मतदान क्षेत्रनिहाय […]