सरकारी अल्पसंख्याक मोरारजी देसाई पदवी पूर्व कॉलेज फॉर गर्ल्स,चिक्कोडी (हिरेकोडी)
अल्पसंख्याक मोरारजी देसाई अंडरग्रेजुएट रेसिडेन्शिअल कॉलेज फॉर गर्ल्स, चिक्कोडी (हिरेकोडी) येथे प्रथम PUC वर्गासाठी प्रवेश सुरू झाले आहेत.
75% जागा मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी या अल्पसंख्याक धर्मांसाठी राखीव आहेत तर 25% जागा अनुसूचित जाती (SC),अनुसूचित जमाती(ST) आणि (OBC) इतर मागासवर्गीय विद्यार्थिसाठी राखीव आहेत.
उपलब्ध जागा :-
विज्ञान (PCMB) 60 जागा
कॉर्मस (इंग्रजी माध्यम) 60 जागा
प्रवेशासाठी पात्रता:
01. 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनी अर्ज करू शकतात. 02. SC/ST आणि CAT-1 उमेदवारांसाठी पालकांची उत्पन्न रु. 1 लाख पेक्षा जास्त नसावे. आणि अल्पसंख्याक विद्यार्थीनीच्या पालकांचे उत्पन्न रु. 25 लाखपेक्षा जास्त नसावे व OBC विद्यार्थीनीच्या पालकांचे उत्पन्न 44500/- रु. पेक्षा जास्त नसावे.
03. विद्यार्थिनींची निवड गुणवत्ता आणि आरक्षणाच्या आधारे केली जाईल.
महाविद्यालयात उपलब्ध सुविधा
CET आणि NEET कोचिंग
1. निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 11 वी ते इयत्ता 12 वी पर्यंत मोफत शिक्षण.
2. मोफत पाठ्यपुस्तक, स्टेशनरी, गणवेश, बेड कव्हर मूलभूत सुविधा पुरविल्या जातील.
3. सुसज्ज खोल्या आणि वसतिगृह, वीज व्यवस्था, 24X7 गरम पाण्याची व्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
4. तज्ञ प्राध्यापकांचे अध्यापन.
5. प्रत्येक विषयासाठी सुसज्ज प्रयोगशाळा सुविधा. डिजिटल लायब्ररी व्यवस्था आहे.
6. मोफत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था
7. महाविद्यालय 24×7 सीसीटीव्ही निगराणीखाली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –
8722002933, 9972820108, 9480203432, 8861608180, 8105493349