राज्यातील शाळांना सुट्टी असेल या कालावधीत विद्यार्थी सुट्टीची मजा करण्यासोबत अभ्यासाची गोडी कायम रहावी यासाठी दिवसातील अगदी थोडा वेळ देऊन हा अभ्यास करतील अशी अपेक्षा ठेवून हा सुट्टीतील अभ्यास देण्याचा प्रयत्न करीत आहोत.पालकांनी आपल्या मुलांना मदत करून हा अभ्यास करून घेण्यास मदत करावी..
विषय – उन्हाळी सुट्टी अभ्यास
माध्यम – मराठी
इयत्ता – 7वी
विषय – मराठी,कन्नड,इंग्रजी,गणित,विज्ञान,समाज विज्ञान,कार्यानुभव
मराठी
1.दररोज 1 पान शुध्दलेखन लिहिणे.
2.दररोज 10 समानार्थी शब्द लिहा.
3.दररोज 10 विरूद्धार्थी शब्द लिहा.
4.विराम चिन्हांची नांवे लिहा व त्यापूढे चिन्ह काढा 10 वेळा
5. 10 पाने जोडाक्षरे शब्द लिहा
6.दररोज 5 शब्द घेऊन वाक्ये तयार करून लिहा
7.50 लयबध्द शब्द लिहा.
8.50 म्हणी लिहा.
9. कोणत्याही पाच बोधकथा लिहा.
10.स्वातंत्रदिन,दिवाळी,गणेश चतुर्थी,शैक्षणिक सहल या विषयावर एक पान निबंध लिहा.
विज्ञान
1.मानवी हृदयाची आकृती काढून कार्याची सविस्तर माहीती लिहा.(5 वेळा)
2.गवत खाणाऱ्या प्राण्यातील पचन क्रिया आकृती स्पष्ट करा.(5 वेळा)
3.परागीभवन म्हणजे काय?आकृतीसह स्पष्ट करा.(5 वेळा)
4.प्रकाश संश्लेषण क्रिया आकृती व समीकरणव्दारे स्पष्ट करा.(2 वेळा)
5.मानवी पचन संस्थेची सुबक आकृती काढून भागांना नांवे लिहा. (2 वेळा)
6.मानवी श्वसन संस्थेची आकृती काढून भागांना नांवे द्या.(2 वेळा)
गणित
1.आठवडयातून दोन वेळा 2 ते 30 पर्यंत पाढे लिहिणे व पाठांतर करणे.
2.दररोज 6 अंकी बेरीज 5,वजाबाकी 5,गुणाकार 5 भागाकार 5 उदाहरणे सोडविणे.
3.दररोज 10 सहा अंकी संख्या अक्षरात लिहिणे
4.दररोज दशांश अपुर्णांकाची बेरीज 10 व वजाबाकी 10 उदाहरणे सोडविणे.
5.5 वेळा 1 ते 100 रोमन अंक लिहिणे.
6.त्रिकोण,चौकोन,वर्तुळ,आयत यांची 4 वेळा आकृत काढणे.
7.दररोज अपूर्णांकाची बेरीज 10 व वजाबाकी 10 उदाहरणे सोडविणे.
8.घातांकाची बेरीज 15 व वजाबाकी 15 उदाहरणे सोडविणे.
ಕನ್ನಡ
ENGLISH
1) Write 20 rhyming words
2) Write 25 action words
3) write 30 opposite words
4) write 25 examples of Singular-Plural
5) Write 25 simple sentence
6) Write a short note on My School
7) Write names of Parts of speech and 10 examples of each.
8) Write 20 names of household articles
9) Write about your best teacher
10) Write daily one page copywriting.
11) Collect the pictures of various professions and write few lines about professions.
समाज विज्ञान
(संदर्भ – क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व क्षेत्र संपन्मुल केंद्र,अथणी. यांच्याकडून निर्मित सुट्टीतील अभ्यास)
कार्यानुभव
अ) गावातील एखादया व्यवसायाला भेट द्या व त्याचा अहवाल तयार करा. ब) टाकाऊ वस्तूपासून “फुलदाणी तयार करा. क) रंगीत कागदाचे नक्षीदार पताके तयार करा.
(आदरणीय पालकहो,
सुट्टी म्हणजे विद्यार्थ्याला नवीन कांहीतरी शिकण्याची संधी असते म्हणून या उन्हाळी सुट्टीत आपल्या पाल्याला खेळ,दंगा,मस्ती बरोबरच अभ्यासाची सवय लागावी या उद्देशाने हा सुट्टीतील अभ्यास देत आहोत.आपण दिवसातील थोडा वेळ आपल्या पाल्यासाठी देऊन हा अभ्यास करण्यास त्याला मदत करून सहकार्य करावे.ही.प्रेमाची सक्ती फक्त आपल्या पाल्यासाठी..!!)
वरील सर्व विषयांचा अभ्यास PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..