SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-3 (उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता – तिसरी)         राज्यातील शाळांना सुट्टी असेल या कालावधीत विद्यार्थी सुट्टीची मजा करण्यासोबत अभ्यासाची गोडी कायम रहावी यासाठी दिवसातील अगदी थोडा वेळ देऊन हा अभ्यास करतील अशी अपेक्षा ठेवून हा सुट्टीतील अभ्यास देण्याचा प्रयत्न करीत आहोत.पालकांनी आपल्या मुलांना मदत करून हा अभ्यास करून घेण्यास मदत करावी..
 

विषय – उन्हाळी सुट्टी अभ्यास 

माध्यम – मराठी 

इयत्ता – 3 री 

विषय – मराठी,कन्नड,इंग्रजी,गणित,परिसर अध्ययन 
 


  SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-3 (उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता - तिसरी)  मराठी 

  1.बाराखडी 10 वेळा लिहिणे.

  2.दररोज 1 पान शुध्दलेखन लिहिणे.

  3.तीन अक्षरी सोपी शब्द 10 पाने लिहिणे.

  4.काना, मात्रा, उकार, वेलंटी असलेले शब्द 10 पाने लिहिणे.

  5. जोडाक्षरे 5 पाने लिहिणे.

  6.50 समानार्थी शब्द लिहा.

  7. 50 विरुद्धार्थी शब्द लिहा.

  8.चार बोधकथा लिहा.

  9.चार सोपी गाणी लिहा.

   
   परिसर अध्ययन  

  SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-3 (उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता - तिसरी)

  1.दररोज 10 किटकांची नांवे लिहा व
  वाचा.

  2.
  दररोज 10 पाळीव व 10 प्राण्यांची नांवे लिहा
  आणि वाचा.

  3.
  दररोज
  एका पाळीव प्राण्याची
  10 ओळी माहीती लिहा.
  4.
  परिसरातील
  10 भाज्यांची व 10 कडधान्यांची नांवे लिहा.
  5.
  आपल्या
  शरिराचे अवयव
  20 वेळा लिहा.
  6.
  प्राणी
  आणि त्यांचा निवारा
  20 वेळा लिहा.
  7.
  खेळांची
  नांवे
  20 वेळा लिहा व वाचा.
  8.
  सर्व
  सणांची नांवे
  20 वेळा लिहा व वाचा.
  9.
  रंगाची
  नांवे
  20 वेळा लिहा व वाचा.
  10.
  परिसरातील
  झाडांच्या पानांचा संग्रह करून वहीत चिकटवा.
  गणित  

  SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-3 (उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता - तिसरी)

  1.आठवडयातून दोन वेळा 2 ते 20 पर्यंत पाढे लिहिणे व
  पाठांतर करणे.

  2.
  तीन
  अंकी संख्येची बेरीज
  4 , वजाबाकी 4 उदाहरणे दररोज सोडविणे.
  3.
  तीन
  अंकी संख्या अक्षरात लिहिणे.(दररोज
  5)
  4.
  दोन
  अंकी लहान
  ,मोठी संख्या ओळखणे (10 उदाहरणे)

  5.दररोज चार दोन अंकी संख्येचा गुणाकार व भागाकार 4 उदाहरणे दररोज सोडविणे
  6.
  तीन
  अंकी संख्येचे स्थानमूल्य ओळखणे (
  20 उदाहरणे.)
  7.
  तीन
  अंकी लहान
  ,मोठी संख्या ओळखणे (20 उदाहरणे)

  8.तीन अंकी संख्या विस्तार रूपात लिहिणे (20 उदाहरणे)

  ಕನ್ನಡ  

  SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-3 (उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता - तिसरी)

  1.50 ಸರಳ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ.


  2. ಬಳ್ಳಿಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ ರಿಂದ ವರೆಗೆ (10 ಸಲ)

  3.ನೀವು ಪ್ರತಿ ದಿನ ಉಪಯೋಗಿಸುವ ಕನ್ನಡ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಪಟ್ಟಿ ಮಾಡಿರಿ.

  4.ಒತ್ತಕ್ಷರ ಬರೆಯಿರಿ ರಿಂದ ವರೆಗೆ ( 10 ಸಲ )

  5. 50 ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಬರೆಯಿರಿ.

   
   

  ENGLISH 

  SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-3 (उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता - तिसरी)

  1)
  Write Capital Letter Alphabets 10 Times
               

  2)
  Write Small Letter Alphabet (10 Times)

  3) Write Two Letter Words (In, An To. Of –               

  4)
  Write Three Letter Words (Cat. Hit.Cap.)

  5) Write Rhyming Words (50)           

  6)
  Write 15 Names Of Birds And Animals (10 Times)

  7)
  Write Names Of 15 Fruits And 15 Vegetables (10 Times)

  8) Write Name Of Colours (5 Times)

  9) Write Parts Of Body (5 Times)

  10) Write Name Of Months(5 Times)

  11) Write Names Of Weeks (5 Times)

  12) Right 20 Singular And Plurals

  13) Write Your Family Members Names.

  (संदर्भ – क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व क्षेत्र संपन्मुल केंद्र,अथणी. यांच्याकडून निर्मित सुट्टीतील अभ्यास)
   

  कार्यानुभ

  1) कागदापासून पंख तयार
  करा.

  2) रिकाम्या कागदी खोक्यापासून सोफा तयार करा.
  3) जुन्या कापडाची पिशवी तयार करा.
  4) रंगीत कागदापासून भेट कार्ड तयार करा.


  (आदरणीय पालकहो,

     सुट्टी म्हणजे
  विद्यार्थ्याला नवीन कांहीतरी शिकण्याची संधी असते म्हणून या उन्हाळी सुट्टीत
  आपल्या पाल्याला खेळ
  ,दंगा,मस्ती बरोबरच अभ्यासाची सवय
  लागावी या उद्देशाने हा सुट्टीतील अभ्यास देत आहोत.आपण दिवसातील थोडा वेळ आपल्या
  पाल्यासाठी देऊन हा अभ्यास करण्यास त्याला मदत करून सहकार्य करावे.ही.प्रेमाची
  सक्ती फक्त आपल्या पाल्यासाठी..!!)

  वरील सर्व विषयांचा अभ्यास PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..

  SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-3 (उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता - तिसरी)
   
  SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-3 (उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता - तिसरी)
  सुट्टीमध्ये अवांतर वाचनासाठी अप्रतिम पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..  Share your love
  Smart Guruji
  Smart Guruji
  Articles: 2261

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *