राज्यातील शाळांना सुट्टी असेल या कालावधीत विद्यार्थी सुट्टीची मजा करण्यासोबत अभ्यासाची गोडी कायम रहावी यासाठी दिवसातील अगदी थोडा वेळ देऊन हा अभ्यास करतील अशी अपेक्षा ठेवून हा सुट्टीतील अभ्यास देण्याचा प्रयत्न करीत आहोत.पालकांनी आपल्या मुलांना मदत करून हा अभ्यास करून घेण्यास मदत करावी..
(Thanks to – क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व क्षेत्र संपन्मुल केंद्र अथणी)
विषय – उन्हाळी सुट्टी अभ्यास
माध्यम – मराठी
इयत्ता – 2 री
विषय – मराठी,कन्नड,इंग्रजी,गणित,परिसर अध्ययन
मराठी
1. मुळाक्षरे 10 वेळा लिहिणे.
2. दोन अक्षरी सोपी शब्द 10 पाने लिहिणे.
3 बाराखडी 10 वेळा लिहिणे.
4′ दररोज 1 पान शुध्दलेखन लिहिणे.
5 सोपी 25 वाक्ये वळणदार अक्षरात लिहिणे.
6 काना मात्रा असलेली शब्द 10 पाने लिहा
7 दोन बोधकथा लिहा.
8 आठवडयाचे वार 10 वेळा लिहा.
परिसर अध्ययन
1.दररोज 5 प्राण्यांची नांवे लिहा.
2.परिसरातील 5 झाडांची नांवे लिहा.
3.दररोज 5 फळांची व 5 फूलांची नांवे लिहा.
4.परिसरातील 5 भाज्यांची
नांवे लिहा
5.तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नांवे 20
वेळा लिहा.
6.घरी साजरे होणाऱ्या सणांची नांवे 20
वेळा लिहा
7.वाहनांची नांवे 20 वेळा लिहा व
वाचा.
8.आपली ज्ञानेंद्रिये 20 वेळा लिहा व
वाचा.
9.आपल्या शरिराचे अवयव 20 वेळा लिहा.
10.10 फूलांची चित्रे काढा.
गणित
1.आठवडयातून दोन वेळा 1 ते 100
अंक व 2 ते 10 पर्यंत पाढे लिहिणे
2.दोन अंकी संख्येची बेरीज वजाबाकी 4
उदाहरणे दररोज सोडविणे
3.दोन अंकी संख्येचे स्थानमूल्य ओळखणे. (10
उदाहरणे)
4 दोन अंकी लहान मोठी संख्या ओळखणे (10
उदाहरणे)
5.दोन अंकी संख्येचा गुणाकार (4
उदाहरणे दररोज सोडविणे)
6. वेगवेगळ्या नोटा व नाण्यांचा संग्रह करणे
7 बारा महिने व त्यातील दिवस यांची यादी करणे
ಕನ್ನಡ
1.
100 ಸರಳ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ.
2. ಬಳ್ಳಿಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ ಕ ರಿಂದ ಳ ವರೆಗೆ (10 ಸಲ)
3. ನೀವು ಪ್ರತಿದಿನ ಉಪಯೋಗಿಸುವ ಕನ್ನಡ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಪಟ್ಟಿ ಮಾಡಿರಿ.
4. ಒತ್ತಕ್ಷರ ಬರೆಯಿರಿ ಕ ರಿಂದ ಳ ವರೆಗೆ (10 ಸಲ)
5. 10 ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಬರೆಯಿರಿ.
ENGLISH
1) write capital letter alphabets 10 times
2 Write Small letter Alphabet (10 times)
3) Write two letters words (in, an to.
of —
4) Write three letter words (cat. hit.cap.)
5) Write Rhyming words (50)
6) Write name of weeks. (10 times)
7) Write names of colours 10 times
8) Write 10 animals names 20 times
9) Write name of Months. 10) write parts of the body
11) Write numbers (one, two —–)
कार्यानुभव
अ) रिकाम्या
काडेपेट्यांपासून आगगाडी तयार करा.
ब) पसरट कुंडीत
मेथी,कोथंबीर लागवड करा.
क) आईस्क्रीमचे लाकडी चमचे घेऊन चौरस तयार करा.
(आदरणीय पालकहो,
सुट्टी म्हणजे
विद्यार्थ्याला नवीन कांहीतरी शिकण्याची संधी असते म्हणून या उन्हाळी सुट्टीत
आपल्या पाल्याला खेळ,दंगा,मस्ती बरोबरच अभ्यासाची सवय
लागावी या उद्देशाने हा सुट्टीतील अभ्यास देत आहोत.आपण दिवसातील थोडा वेळ आपल्या
पाल्यासाठी देऊन हा अभ्यास करण्यास त्याला मदत करून सहकार्य करावे.ही.प्रेमाची
सक्ती फक्त आपल्या पाल्यासाठी..!!)
वरील सर्व विषयांचा अभ्यास PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..