REVISED TIME TABLE 5TH.8TH ASSESSMENT MARCH 2023

 





    5वी , 8वी वार्षिक मुल्यांकन (SA-2) मार्च 2023 

    वेळापत्रक 

    इयत्ता 5वी व 8वी  ची परीक्षा सोमवार दि. 27.03.2023 पासून होणार सुरु.

     



            सन 2022-23 सालातील इयत्ता ५वी व ८वी वर्गांचे वार्षिक मुल्यांकन सोमवार दि. 13.03.2023 पासून सुरु होणार होते.पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य पाठ्यक्रम अनुसरण करणाऱ्या सरकारी,अनुदानित,विनाअनुदानित शाळेतील इयत्ता ५वी व ८वी वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक मुल्यांकन परीक्षा सोमवार दि. 27.03.2023 पासून  KASEAB बेंगळूरू यांचेकडून घेण्यास परवानगी मिळाली असून सदर परीक्षा सोमवार दि. 27.03.2023 पासून घेण्यात येणार आहे.या परीक्षेचे वेळापत्रक KASEAB बेंगळूरू यांचेकडून 16.03.2023 रोजी जाहीर केले आहे. 

    परीक्षेबाबत सर्वसामान्य सूचना – 

    P.E कार्यानुभव व इतर विषयांची परीक्षा – परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणारे विषय वगळून इतर विषयांची परीक्षा निर्धारित दिनांकापूर्वी शाळा स्तरावर घेण्यात यावी.

    5वी , 8वी वार्षिक मुल्यांकन (SA-2) मार्च 2023 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे –




     

    इयत्ता – पाचवी वार्षिक मुल्यांकन (SA-2) सुधारित वेळापत्रक 

    मार्च 2023 

     वेळापत्रक 

    दिनांक & वार

    विषय

    वेळ

    एकूण वेळ

    सोमवार

    27.03.2023

    प्रथम भाषा

    कन्नड

    मराठी

    हिंदी 

    उर्दू 

    इंग्रजी

    तेलगु 

    तमिळ 

     

     

    2.30 ते 4.30

     

     

    2 तास

    मंगळवार

    28.03.2023

    द्वितीय भाषा

    कन्नड

    इंग्रजी

    2.30 ते 4.30

    2 तास

    बुधवार

    29.03.2023

    परिसर अध्ययन

    2.30 ते 4.30

    2 तास

    गुरुवार 30.03.2023

    गणित 

    10.30 ते 12.30

    2 तास




    इयत्ता – आठवी  वार्षिक मुल्यांकन (SA-2) सुधारित वेळापत्रक 

    दिनांक & वार

    विषय

    वेळ

    एकूण वेळ

    सोमवार

    27.03.2023

    प्रथम भाषा

    कन्नड

    मराठी

    हिंदी 

    उर्दू 

    इंग्रजी

    इंग्रजी (NCERT)

    तेलगु 

    तमिळ

    संस्कृत  

    2.30 ते 4.30

    2 तास

    मंगळवार

    28.03.2023

    द्वितीय भाषा

    कन्नड

    इंग्रजी

    2.30 ते 4.30

    2 तास

    बुधवार

    29.03.2023

    द्वितीय भाषा

    हिंदी

    हिंदी

    (NCERT)

    कन्नड

    इंग्रजी

    अरेबी

    पारशी

    उर्दू

    संस्कृत

    कोकणी

    तुळू

    2.30 ते 4.30

    2 तास

    गुरुवार

    30.03.2023

    गणित

    10.30 ते 12.30

    2 तास

    शुक्रवार

    31.03.2023

    विज्ञान  

    2.30 ते 4.30

    2 तास

    शनिवार 01.04.2023

    समाज विज्ञान  

    2.30 ते 4.30

    2 तास

    NEW
    SA-2 MODEL QUESTION CUM ANSWER PAPER
    इयत्ता – 6वी,7वी
    ❇️SA -2 परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित स्वरुपात
    ✒️ अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपत्रिका
    उत्तरे लिहिण्यास सुटसुटीत जागा दिलेली आहे. 
    सदर प्रश्नपत्रिका विद्यार्थी आवडीने सोडवतील 
    आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका
     
    अशाच नवीन शैक्षणिक माहितीसाठी आमचे चॅनेल आजच सबस्क्राईब करा..



    5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका 

     

     

    helpdesk%20(1)

    5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे  पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

    click here green button
    AVvXsEjWSeX7eBz0GGvsUUWQKbZYNNl0VLhCRkYeFNFAebo0DFmT1RKXSvy8Wh3xEnPLYEpGg8 LBjHCvYt3bKpB1a53SC NZRIg3QCnK4sE thDmkc07DDYS8enLKBGY97lkElGnEkB QhOaE2x pmQjw NabIOQXkTIZby Xqs4Ahs2pyR639 PAMVApJPrw



    helpdesk%20(1)

    5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन सुधारित वेळापत्रक

     

    5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

    click here green button

     




     

     

    Share with your best friend :)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *