स्नेहसंमेलन सूत्रसंचालन व रूपरेषा
स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार, स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन, म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा…शाळेच्या मुलांना स्नेहसंमेलनाची एक वेगैच ओढ आणि आवड असते.म्हणून सर्वच शाळेमध्ये मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेह संमेलनाचे आयोजन केले जाते..
स्नेह संमेलन आयोजन कसे करावे,स्नेह संमेलनाचे उद्घाटन,स्नेह संमेलनाचे सूत्रसंचालन कसे करावे.गाण्यांसाठी कोणत्या चारोळ्या वापराव्या इत्यादी अनेक माहितीच्या pdf उपलब्ध करून देत आहोत.
निर्मिती व संकलन
राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम व सूत्रसंचालन मार्गदर्शक, श्री.आशिष देशपांडे (सर) अनसिंग ता.,जि.वाशिम (विदर्भ)
नाव | लिंक |
स्नेह संमेलन उद्घाटन सूत्रसंचालन | |
स्नेह संमेलन उद्घाटन सूत्रसंचालन | |
स्नेह संमेलन सूत्रसंचालन | |
स्नेह संमेलन सूत्रसंचालन | |
स्नेह संमेलन भाषण | |
गॅदरिंग गाणी चारोळ्या | |
गॅदरिंग गाणी चारोळ्या | |
स्नेह संमेलन | |
आदर्श स्नेह संमेलन रूपरेषा | |
आदर्श सूत्रसंचालन | |
टाळ्या मिळविण्यासाठी चारोळ्या |
प्रजासत्ताक दिनानिमित्त आदर्श मराठी,हिंदी,इंग्रजी भाषणे
प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन
Subscribe Our Channel for latest updates
http://youtube.com/@smartguruji2022
Your subscription will inspire us..
Join our WhatsApp Group for latest updates
https://www.smartguruji.in/2022/04/smartgurujiin-whatsappfacebook-groups.html