SSP SC ST OBC SCHOLARSHIP 2022 NEW UPDATES…




 




 

%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%20%20SMARTGURUJI.IN

अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती  (CAT-1,2A,3A,3B)   

 

(SSP-SC,ST, and OBC Scholarship)

 

(इयत्ता 1ली ते 10वी)

 

Last Date To Apply – 20.01.2023


 

 

महत्वाच्या सुचना –

 

1.Category 2A,3A,3B यांना उत्पन्न (Income) मर्यादा वार्षिक जास्तीत जास्त 44,500/- असावे. 45000/- उत्पन्न असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.

CAT-1 मधील विद्यार्थ्यांच्या उत्पन्न दाखल्यामध्ये जास्तीत जास्त १ लाख वार्षिक उत्पन्न आवश्यक आहे.

2. स्कॉलरशिप अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची Family Id आवश्यक असेल.

Family ID चेक करण्यासाठी येथे स्पर्श करा..-CLICK HERE TO KNOW FAMILY ID

Family Id असल्यासच स्कॉलरशिप अर्ज सबमिट होईल.




 

3.एका विद्यार्थ्याला एक मोबाईल नंबर आवश्यक आहे.दोन मुले असल्यास दोन मोबाईल नंबर आवश्यक आहेत.(OTPसाठी)

 

4. जर विद्यार्थी वसतिगृहात शिकत असल्यास वसतिगृह ओळख क्रमांक आवश्यक असेल.

 

5. Minority (Muslim, Christian and Other minority communities) NSP अर्ज केलेला असल्यास, त्यांनी SSP मध्ये अर्ज करणे आवश्यक असेल. थोड्याच दिवसात हि सुविधा सुरु होईल.




स्कॉलरशिप अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Scholarship)

 

1. विद्यार्थ्याचा STS No.

 

2. विद्यार्थ्याचे आधार कार्ड 

 

3. विद्यार्थ्याच्या आई वडिलांचे आधार कार्ड 

 

4. विद्यार्थ्याच्या पालकांचा मोबाईल नंबर 

 

5. विद्यार्थ्याचे चालू स्थितीत असलेले Income – Caste सर्टिफिकेट    

 

6. विद्यार्थ्याच्या अपंगत्वाचे प्रमाण पत्र (आवश्यक असल्यास) 

 

7. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे रेशन कार्ड (FamilyID लिंक असणे अनिवार्य असेल)

 

8. विद्यार्थ्याचे बँक पासबुक 

 

See The Below Video For New Registration in SSP

 

CIRCULAR REGARDING EXTENTION OF LAST DATE

pre%20edited page 0001

 

WhatsApp%20Image%202022 12 31%20at%205.05.08%20AM

 







 
Share with your best friend :)