DASARA HOLIDAY STUDY CLASS – 4 दसरा सुट्टीतील अभ्यास इयत्ता – चौथी
दसरा सुट्टी दि. 08.10.2023 ते 24.10.2023 पर्यंत  विद्यार्थ्यांनी करावयाचा अंदाजित अभ्यास –

सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासाचा विसर पडू नये व अभ्यासाची सवय मोडू नये या उद्देशाने आवश्यक मुलभूत अभ्यास देण्यात आला आहे.

 

DASARA HOLIDAY STUDY CLASS - 4 दसरा सुट्टीतील अभ्यास इयत्ता - चौथी

 

 
 
सदर अभ्यास करताना पालकांनी मुलांना आवश्यक मार्गदर्शन व मदत करावी..

 

इयत्ता – चौथी

इयत्ता – चौथी         विषय – मराठी       

 

दररोज 10 ओळी शुद्धलेखन

30 विरुद्धार्थी शब्द लिहावेत.

30 एकवचन आणि अनेकवचन शब्द

स्वर आणि व्यंजने 5 वेळा

4 अक्षरी जोडशब्दे दररोज 10

 

इयत्ता – चौथी       विषय – गणित   

 

आठवड्यातून दोन वेळा 2 ते 30 पर्यंत पाढे लिहिणे व पाठ करणे.

4 अंकी संख्या लिहिणे. (दररोज 5) 

4 अंकी संख्येची बेरीज करणे, (दररोज 5) 

4 अंकी संख्येची वजाबाकी (दररोज 5) 

1 अंकी संख्येचा गुणाकार (दररोज 5) 

1 अंकी संख्येचा भागाकार. (दररोज 5)
इयत्ता – चौथी        विषय – परिसर अध्ययन      

 

पाण्याच्या स्त्रोतांची यादी करा आणि त्याचे उपयोग लिहा.

 

शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांची नावे लिहिणे.

 

प्राणी आणि पक्षी आणि त्यांच्या निवासस्थानांची यादी करा.

 

 

 वनस्पतीचे छान चित्र काढा आणि भागांना नावे द्या

 

इयत्ता – चौथी         विषय – इंग्रजी  

A to Z English alphabet. – Capital Letters -10 pages

a to z English alphabet – Small Letters -10 pages

Write 5 new words per day

 

Write daily one page English copywriting.

 

इयत्ता – चौथी       विषय – कन्नड       


ಕಾಗುಣಿತ ದಿಂದ ಜ್ಞ ವರೆಗೆ 4 ಸಲ ಬರೆಯುವುದು.

 ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದಗಳು 20 ಬರೆಯಬೇಕು.

ಏಕವಚನ ಮತ್ತು ಬಹುಚನಗಳು 20 ಬರೆಯಬೇಕು.

ಸ್ವರಗಳು ಮತ್ತು ವ್ಯಂಜನಗಳ5 ಸಲ ಪಟ್ಟಿ ಮಾಡುವುದು.

 

 

 
धन्यवाद … 


 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *