दसरा सुट्टी दि. 08.10.2023 ते 24.10.2023 पर्यंत विद्यार्थ्यांनी करावयाचा अंदाजित अभ्यास –
सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासाचा विसर पडू नये व अभ्यासाची सवय मोडू नये या उद्देशाने आवश्यक मुलभूत अभ्यास देण्यात आला आहे.
सदर अभ्यास करताना पालकांनी मुलांना आवश्यक मार्गदर्शन व मदत करावी..
इयत्ता – तिसरी
इयत्ता – तिसरी विषय – मराठी
दररोज 10 ओळी शुद्धलेखन.
मराठी पुस्तकातील नवीन शब्द 30
3 अक्षरी शब्द 5 पाने
4 अक्षरी शब्द 5 पाने
जोडशब्द 5 पाने
कोणतीही एक कविता
इयत्ता – तिसरी विषय – गणित
1 ते 500 पर्यंत अंक लिहा.(10 पाने)
2 ते 20 पर्यंत पाढे लिहा.(10 पाने)
2 अंकी संख्यांची बेरीज (दररोज 5 )
3 अंकी संख्यांची बेरीज (दररोज 5 )
2 अंकी संख्यांची वजाबाकी (दररोज 5 )
2 अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे.(दररोज 5 )
2 ते 20 पर्यंत पाढे लिहा.(10 पाने)
2 अंकी संख्यांची बेरीज (दररोज 5 )
3 अंकी संख्यांची बेरीज (दररोज 5 )
2 अंकी संख्यांची वजाबाकी (दररोज 5 )
2 अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे.(दररोज 5 )
इयत्ता – तिसरी विषय – परिसर अध्ययन
पाळीव प्राण्यांची नावे 10
जंगली प्राण्यांची नावे 10
जलचर प्राण्यांची नावे 5
वाहनांची नावे 10
शहरांची नावे 10
जंगली प्राण्यांची नावे 10
जलचर प्राण्यांची नावे 5
वाहनांची नावे 10
शहरांची नावे 10
इयत्ता – तिसरी विषय – इंग्रजी
A to Z English alphabet. – Capital Letters -10 pages
a to z English alphabet – Small Letters -10 pages
Write 3 letter words- 20
Write color names -5
Write days of the week
Write months of the year
Write Your name, father name, mother name, brother/sister name in English
इयत्ता – तिसरी विषय – कन्नड
ಕಾಗುಣಿತ ಕ, ಕಾ, ಕಿ, ಕೀ 5 ಪುಟ
ಮೂರಕ್ಷರದ ಪದಗಳು 5 ಪುಟ
ನಾಲ್ಕು ಅಕ್ಷರದ ಪದಗಳು 5 ಪುಟ
ಒತ್ತಕ್ಷರಗಳು 2 ಪುಟ
ದಿನಕ್ಕೆ ಒಂದು ಪುಟ ಶುದ್ಧಬರಹ ಬರೆಯಬೇಕು.
धन्यवाद …