DASARA HOLIDAY STUDY CLASS – 6 दसरा सुट्टीतील अभ्यास इयत्ता – सहावी
दसरा सुट्टी दि. 08.10.2023 ते 24.10.2023 पर्यंत विद्यार्थ्यांनी करावयाचा अंदाजित अभ्यास –

सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासाचा विसर पडू नये व अभ्यासाची सवय मोडू नये या उद्देशाने आवश्यक मुलभूत अभ्यास देण्यात आला आहे.

 

DASARA HOLIDAY STUDY CLASS - 6 दसरा सुट्टीतील अभ्यास इयत्ता - सहावी

 

 

 

 
 
सदर अभ्यास करताना पालकांनी मुलांना आवश्यक मार्गदर्शन व मदत करावी..

 

इयत्ता – सहावी

इयत्ता – सहावी         विषय – मराठी       

दररोज 10 विरुद्धार्थी शब्द लिहिणे.

दररोज 10 समानार्थी शब्द लिहिणे.

दररोज 10 एकवचनी/अनेकवचनी शब्द लिहिणे.

• 25 स्वतःची वाक्ये तयार करा.

* 250 सोपे शब्द लिहिणे.

*150 जोडशब्द लिहिणे.

*सर्व पाठवरील एका वाक्यात प्रश्नोत्तरे लिहिणे.

दररोज 1 पान मराठी शुध्द लेखन लिहिणे.

 

 

 

इयत्ता – सहावी         विषय – गणित   

 

1. 2-20 दिवसांसाठी दिवसातून एकदा..

2. गणिताची मूलभूत क्रिया – बेरीज , वजाबाकी , गुणाकार , भागाकार (प्रत्येकी 5 गणिते सोडवणे.)

3. चढता क्रम आणि उतरता क्रम

4. रोमन अंक [I – C पर्यंत] 5 वेळा

 
 

इयत्ता – सहावी        विषय – विज्ञान     

1. प्रयोगाच्या आकृती: [प्रत्येक पाठात येणाऱ्या प्रयोगाशी संबंधित आकृती काढा.]

2. शास्त्रज्ञ/ वैज्ञानिक आणि त्यांचे संशोधन लिहा.

3. तुमच्या प्रत्येक पाठावर आलेल्या एक वाक्यातील व दोन तीन वाक्यातील प्रश्नोत्तरे लिहा.

 

इयत्ता – सहावी          विषय – इंग्रजी  

1.Alphabet daily one time. (दररोज एक वेळ A – Z , a – z लिहिणे.)

2.Daily 1 page Handwriting. (दररोज एक पान शुद्धलेखन)

3.Read & write daily 5 English words with pronunciation & Marathi meaning. (दररोज 5 इंग्रजी शब्द व त्यांचे उच्चार अर्थ वाचणे व लिहिणे.)

4.Read & write 20 opposite words.

5.Read & write 20 singular & plural forms.

7. Read & write Colour names.

8.Read & write One (1) – Hundred (100) numbers.

 

 

इयत्ता – सहावी         विषय – कन्नड       

20 ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದಗಳನ್ನು ಬರೆಯುವುದು.

20 ಸಮನಾರ್ಥಕ ಪದಗಳನ್ನು ಬರೆಯುವುದು.

20 ಏಕವಚನ ಬಹುವಚನ ಪದಗಳನ್ನು ಬರೆಯುವುದು.

ಪ್ರತಿ ದಿನ 5 ಸ್ವಂತ ವಾಕ್ಯವನ್ನು ರಚಿಸು.

ಒಟ್ಟು 100 ಸರಳ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ.

ಒಟ್ಟು 100 ಒತ್ತಕ್ಷರ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ.

ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ ಎಲ್ಲಾ ಪಾಠದ ಪ್ರಶೋತ್ತರಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ.

ಪ್ರತಿ ದಿನ ಒಂದು ಪುಟ ಕನ್ನಡ ಶೂದ್ದ ಬರಹ ಬರೆಯುವುದು.

 
 

 

इयत्ता – सहावी          विषय – समाज विज्ञान  

 

 

1. आमच्या जिल्ह्यातील तालुक्यांची नावे लिहा.

2. कर्नाटकातील जिल्ह्यांची नावे लिहा.

3. राज्यांची नावे लिहा.

4. कर्नाटकचा नकाशा काढा.

5. भारताचा नकाशा काढा.

6. कर्नाटकात वाहणाऱ्या नद्यांची नावे लिहा.

7. केंद्रशासित प्रदेशांची नावे लिहा.

8. स्वातंत्र्य सैनिकांचे चित्र चिकटवा आणि प्रत्येकाबद्दल थोडक्यात माहिती लिहा.

9. कर्नाटकातील प्रेक्षणीय स्थळे लिहा.

धन्यवाद … 


 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *