2022-23 या वर्षासाठी अल्पसंख्याक कल्याण विभागाकडून विद्यासिरी योजनेअंतर्गत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी अर्जाचे आवाहन….
www.smartguruji.in |
STATE – KARNATAKA
BENEFICIERIES – MINORITY COMMUNITY STUDENTS
SCHEME – VIDYASIRI SCHOLARSHIP 2022
PORTAL – SevaSindhu
Webite – https://sevasindhu.karnataka.gov.in
अधिक माहितीसाठी विभाग हेल्पलाइन सेवा 8277799990 यावर संपर्क करावा.
वेबसाइट: https://dom.karnataka.gov.in
विद्यासिरी योजना 2022-23 अंतर्गत अर्ज करण्याची तारीख: 19.09.2022 ते 20.10.2022 सायंकाळी 5.30 पर्यंत
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विद्यासिरी योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील (मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शिख, बौद्ध आणि पारशी) ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विभागाच्या शासकीय/अनुदानित बोर्डिंग आणि निवासी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन शिकणारे विद्यार्थी आणि
मॅट्रिकोत्तर (Post-Matric) अभ्यासक्रम शिकत आहेत.त्यांना भोजन आणि निवास सुविधा प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या पुढील अभ्यासाच्या सोयीसाठी रु. 1,500/- शैक्षणिक कालावधीच्या 10 महिन्यांसाठी (एकूण रु. 15,000/- अनुदान उपलब्धतेनुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा केले जातील.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सेवासिंधूमार्फत (SevaSindhu) अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी https://sevasindhu.karnataka.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.अधिक माहितीसाठी विभाग हेल्पलाइन सेवा 8277799990 यावर संपर्क करावा.
वेबसाइट: https://dom.karnataka.gov.in
ONLINE APPLICATION LINK – Click Here