भारतीय स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन,घोषवाक्ये इत्यादी
15 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे सर्व भारतीयांचा एक मोठा राष्ट्रीय सण.यादिवशी सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा दिवस ..कारण या दिवशी गुलामीची रात्र जाऊन स्वातंत्र्याची रम्य पहाट उगवली त्याची आठवण देणारा हा दिवस. अनेक क्रांतीकारक, नेते,समाजसेवक यांच्या बलिदानातून साकारलेले आपले हे स्वातंत्र्य अबादित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया.
निर्मिती — राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम व सूत्रसंचालन मार्गदर्शक,
श्री.आशिष देशपांडे (सर) अनसिंग ता.,जि.वाशिम (विदर्भ) 9021481795
यांची खाली दिलेली उपयुक्त भाषणे,सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन इत्यादी नक्की वापरा…
सुंदर