SPECIALITIES OF CHH. SHIVAJI MAHARAJ ( शिवाजी महाराजांची गुण वैशिष्ट्ये)

 





निश्चयाचा महामेरू, 
अखंडस्थितीचा निर्धारू, 
यशवंत, कीर्तिवंत, 
पुण्यवंत, नीतिवंत, 
आचारशील, विचारशील, 
दानशील, धर्मशील 
या विशेषणांबरोबर नरपती, गजपती आणि गडपती अशा अनेक विशेषणांतून श्रेष्ठत्व अधोरेखित केले जाते त्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या  जयंती निमित्त राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक श्री. आशिष देशपांडे (सर), अनसिंग, ता.,जि. वाशिम. 9021481795 यांची निर्मिती असलेली असलेली भाषणे,सुत्रसंचालने व चारोळ्या उपलब्ध करून देताना आनंद होत आहे…

 




 

 

 


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *