10th SS IMP QUESTIONS 1.युरोपियनांचे भारतात आगमन

 


परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू

इयत्ता  दहावी 

 

विषय – समाज विज्ञान 

 

घटकानुसार महत्वाचे प्रश्न 

 

युरोपियनांचे भारतात आगमन

 




 

एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. कोणत्या ठिकाणास युरोपियन व्यापाराचे प्रवेशद्वार म्हटले जाते?

 

 

२. कोणत्या देशाने युरोपियन देशावर आपली व्यापार मक्तेदारी स्थापित केली होती?

 

 

 

3. युरोपमधील कोणत्या देशांनी इटालियन मक्तेदारीवर मात करण्याचा प्रयत्न केला?

 

 

 

4.
भारतात सर्वात प्रथम येणारे व सर्वात शेवटी निघून जाणारे युरोपियन कोण?

 

 

 




 

5. भारताकडे येणारा समुद्री मार्ग कोणी शोधला?

 

 

 

6. भारतातील पोर्तुगीजांचा पहिला व्हायसराय कोण होता?

 

 

 

7. ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्यास सनद कोणी दिला? आणि कधी?

 

 

 

8. जहांगीरच्या दरबारात भेट देण्यासाठी आलेला जेम्स पहिलाचा व्हाईसरॉय कोण होता?

 

 

 

9. ब्रिटिशांना भारतात व्यापार करण्यास परवानगी देणाऱ्या मोगल शासकाचे नाव सांगा?

 

 

 

१०. भारतातील इंग्रजीचे पहिले मुख्यालय कोणते होते?

 

 

 

११. ब्रिटिशांनी मद्रास व कलकत्ता येथे स्थापित
केलेल्या किल्ल्याचे नाव द्या.

 

 

 

१२. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतात कधी झाली?

 

 

 

१३. भारतातील पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक कोण?

 

 

 

14. फ्रेंचांनी भारतात पहिले व्यापार केंद्र कोठे सुरू केले?

 

 

 




 

15. भारतातील फ्रेंचांचे पहिले मुख्यालय कोणते होते?

 

 

 

16. डुप्लेक्सी कोण होता?

 

 

 

17. कर्नाटकातील पहिले युद्ध कोणत्या कराराद्वारे समाप्त झाले?

 

 

 

18. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालवर दिवाणी हक्क कोणी दिले?

 

 

 

19. बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्थेची ओळख कोणी केली??

 

 

 

20. तिसरे कर्नाटिक युद्ध कोणत्या कराराद्वारे समाप्त झाले?

 

 

 

21. विजापूरच्या सुलतानाकडून गोव्याची सत्ता कोणी काढून घेतली?

 

 

 




I. पुढील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे द्या.

 

1.युरोपियन बाजारात भारतातील कोणत्या वस्तूंची जास्त मागणी होती?

 

 

 

 

 

2. मध्ययुगातील भारत आणि युरोपमधील व्यापार कसा चालला होता?

 

 

 

3. युरोपियन लोकांना भारताचा समुद्री मार्ग शोधण्यास
कशामुळे मदत झाली
?

 

 

 

4. व्यापाराच्या उद्देशाने भारतात आलेल्या युरोपियनांची यादी करा.

 

 

 




 

5. भारतातील डच व्यापारी केंद्रांची यादी करा?

 

 

 

6. दस्तक
म्हणजे काय
? ब्रिटीशांना दस्तक कोणी दिले?

 

 

7. प्रथम कर्नाटिक युद्धाची कारणे कोणती?

 

 

 

8. द्वितीय कर्नाटिक युद्धावर टीप लिहा.

 

 

 

9. भारतातील फ्रेंच व्यापार केंद्रे कोठे होती?

 

 

१०. बक्सरची लढाई कोणामध्ये  आणि कधी झाली?

 

 

 

११. प्लासीच्या युद्धाची कारणे कोणती होती?

 

 

 

१२. दिवाणी हक्क म्हणजे काय? तो कुणी दिला होता?

 

 

 

13. दुहेरी शासन व्यवस्था स्पष्टीकरण करा.

 

 

 




 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *