मा. बेळगावी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बेळगाव जिल्ह्यातील 1 ली ते 9 वी पर्यंतच्या सर्व माध्यम शाळा तसेच निवासी शाळांसह सर्व शाळांना 11.01.2022 पासून 18.01.2022 पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.सदर कालावधीत शिक्षकांनी शाळेत हजर राहून शाळेतील पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांच्या निरंतर अध्ययन कृतींची अंमलबजावणी करावी असे सांगण्यात आले आहे…
अधिकृत आदेश खालील प्रमाणे –