इंग्रजीमधील 26 मुळाक्षरांचे मराठी
आवाज शिकूया…
भाग 2 –
खालील इंग्रजी अक्षर व त्यांचे आवाज वाचून समजून घ्या व खाली दिलेल्या जोड्या जुळवा सोडवा.
इंग्रजी व्यंजन मराठी आवाज
Bb चा आवाज ब
Dd चा आवाज ड
Ff चा आवाज फ
Jj चा आवाज ज
Kk चा आवाज क
Ll चा आवाज ल
Mm चा आवाज म
Nn चा आवाज न
Pp चा आवाज प
Rr चा आवाज र
Ss चा आवाज स
Tt चा आवाज ट
Vv चा आवाज व
Xx चा आवाज क्स
Zz चा आवाज झ
आता खालील जोड्या जुळवा सोडवून सराव करा..
English, an interactive worksheet by sachin1985
liveworksheets.com
liveworksheets.com