ENGLISH VOWELS IN MARATHI

   

इंग्रजीमधील 26 मुळाक्षरांचे  मराठी आवाज
शिकूया..(भाग – 1) 

इंग्रजीमध्ये स्वर (Vowels – 
वॉवेल्स) a ,
e, i , o, u

स्वरांचे आवाज  

इंग्रजी अक्षर

आवाज

a

अॅ

उदा. Apple – अॅपल

 

e

उदा.   Egg –  एग

 

i

उदा . India – इंडिया

 

o

उदा. Orange – ऑरेंज

 

u

उदा. Uncle – अंकल


वरील इंग्रजी स्वरांचा आवाज सोप्या पद्धतीने पाठ करण्यासाठी खालील जोड्या जुळवा सोडवा.

English, an interactive worksheet by sachin1985

liveworksheets.com





 
Share with your best friend :)