1. BHARAT GAURAV GEET


 4थी मराठी 

1. भारत गौरव गीत 





नवीन शब्दांचे अर्थ

गौरव सन्मान

शान – मान

वेचिले – अर्पण केले

परिप्रमाणे, सारखे

उन्नत – उच्च, श्रेष्ठ

वरदान – आशीर्वाद

अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.

१) कवी कोणाचे गौरव गीत गात आहे ?

उत्तर – कवी भारत देशाचे गौरव गीत गात आहे.

२) भारताची पावन नदी कोणती ?

उत्तर – गंगा नदी भारताची पावन नदी आहे.

३) आमचा देश कसा आहे ?

उत्तर – आमचा देश फळाफुलांनी नटलेला आहे.

४) महात्मा गांधीजींचे नाव या कवितेत काय म्हणून आले आहे ?

उत्तर – महात्मा गांधीजींचे नाव या कवितेत बापू म्हणून आले आहे.

५) कवीला मरण कोणासाठी हवे आहे ?

उत्तर – कवीला जन्मभूमीसाठी मरण हवे आहे.

 

इ) समानार्थी शब्द लिही.

1) विश्व – जग

2) वृक्ष – झाड

3) भूमी – जमीन

4) माया – प्रेम

5) निशाण – चिन्ह

6) जननी – माता,आई

 

ई) विरुद्ध अर्थी शब्द लिही.

1) महान X क्षुद्र

2) समान X असमान

3) भिन्न X सारखा,समान

4) अभिमान X गर्व

5) जन्म   X मरण

उ) जोड्या जुळवा.

उत्तर-      अ                                            ब

1) मानवतेचा                                  ड) विश्ववक्ष

2) फळाफुलांचा                               इ) देश आमुचा

3) देशासाठी नरनारींनी               ब) वेचिले प्राण

4) निलाकाशी                                अ) फडके तिरंगी निशाण

5) जन्मभूमी तुजसाठी                  क) मरणाचे वरदान

 

 

 

आ) खालील प्रश्नांची उत्तरे ३-४ वाक्यात लिही.

 

 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *