PUC II RESULT 2020-21

 

कर्नाटक बारावी (PUC 2nd) निकाल २०२१ 

           बारावीच्या (PUC 2nd) विद्यार्थ्याना महत्वाची बातमी – PUC बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की,आज दिनांक 09/07/2021 रोजी सायंकाळी 4 नंतर SATS वेबसाईट वर इयत्ता दहावी व अकरावीचे  (PUC 1)  गुण  प्रकट केले जाणार आहेत..तरी आपला SATS NO. किंवा  ENROLLMENT NO. टाईप करून आपले गुण तपासून पहावे  आणि कांही त्यामध्ये कांही तफावत आढळलेस दिनांक 12 जुलै 2021 पूर्वी आपण शिकत असलेल्या कॉलेजला भेट द्यावी. 

Share with your best friend :)