सातवी गणित व्हिडीओ


सद्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त विद्यार्थ्याना आकर्षक  वाटतील असे व्हिडिओ

 कर्नाटक शिक्षण विभागाच्या DSERT या संस्थेकडून प्रकाशित करण्यात येत आहेत.सदर

 व्हिडिओ  DSERT Jnanadeepa या YouTube CHANNELवर उपलब्ध करण्यात येत

 आहेत.यामध्ये कन्नड,उर्दू,मराठी माध्यम इयत्ता पहिली ते दहावीचे व्हिडिओ अपलोड

 करण्यात येत आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून विद्यार्थ्यांना उपयुक्त

 व आवडीचे आहेत यामध्ये PPT चा वापर केला असून सदर PPT रंगीत व अनेक चित्रांनी

 आकर्षक करण्यात आलेल्या आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून

 विद्यार्थ्यांना उपयुक्त व आवडीचे आहेत हे व्हिडिओ शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना  पाठवू

 शकतात व ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया चालू ठेवू शकतात.आपल्याला आवश्यक घटक 

 निवडा व सदर विषयाचे घटक निवडून त्याचे व्हिडिओ विद्यार्थ्याना शेअर करा..

VIDEO पाहण्यासाठी पाठाच्या नावावर स्पर्श करा..

         1)   पूर्णांक भाग 1


1)  पूर्णांक भाग 2


1) पूर्णांक भाग 3 


2)  
अपूर्णांक आणि दशांश भाग 1 


     2)   अपूर्णांक आणि दशांश  भाग  2 


     2)   अपूर्णांक आणि दशांश  भाग 3

 

     2)   अपूर्णांक आणि दशांश  भाग 4

 

3) संग्रहीत माहिती हाताळणे भाग 1 


    3) संग्रहीत माहिती हाताळणे भाग 2 


    3) संग्रहीत माहिती हाताळणे भाग 3 


    3) संग्रहीत माहिती हाताळणे भाग 4 


4) साधी समीकरणे भाग 1 


    4) साधी समीकरणे भाग 2 


    4) साधी समीकरणे भाग 3 


5) रेषा आणि कोन भाग 1 


     5) रेषा आणि कोन  भाग  2 


    5) रेषा आणि कोन भाग 3 


6) त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार 


6) त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार 


7) भूमितीचे सेतुबंध भाग 1   


7) भूमितीची सेतुबंध  भाग  2 

 

8)   प्रमाणांची तुलना भाग 1 


         8)   प्रमाणांची तुलना भाग 2 


        8)   प्रमाणांची तुलना भाग 3 


        8)   प्रमाणांची तुलना भाग 4


9)   परिमेय संख्या भाग 1 


    9)   परिमेय संख्या भाग 2 


    9)   परिमेय संख्या भाग 3 


10) प्रायोगिक भूमिती भाग 1 


        10) प्रायोगिक भूमिती भाग 2 


        10) प्रायोगिक भूमिती भाग 3 


11) परिमिती आणि क्षेत्रफळ भाग 1 


    11) परिमिती आणि क्षेत्रफळ भाग 2 


     11) परिमिती आणि क्षेत्रफळ  भाग 3 


12) बैजीक राशी  भाग 1 


         12)   बैजीक राशी भाग 2 


        12)   बैजीक राशी भाग 3 

13) घातांक आणि घात भाग 1 


        13) घातांक आणि घात भाग 2


        13) घातांक आणि घात भाग 3

 

14) सममिती  भाग 1 


        14) सममिती  भाग 2 


15) घन आकारांचे दृश्यीकरण भाग 1 


        15) घन आकारांचे दृश्यीकरण भाग 2 


        15) घन आकारांचे दृश्यीकरण भाग 3 

 









Share with your best friend :)