नववी समाज विज्ञान व्हिडिओ


सद्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त विद्यार्थ्याना आक्र्शात वाटतील असे व्हिडिओ

 कर्नाटक शिक्षण विभागाच्या DSERT या संस्थेकडून प्रकाशित करण्यात येत आहेत.सदर

 व्हिडिओ  DSERT Jnanadeepa या youtube CHANNELवर उपलब्ध करण्यात येत

 आहेत.यामध्ये कन्नड,उर्दू,मराठी माध्यम इयत्ता पहिली ते दहावीचे व्हिडिओ अपलोड

 करण्यात येत आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून विद्यार्थ्यांना

 उपयुक्त व आवडीचे आहेत यामध्ये PPT चा वापर केला असून सदर PPT रंगीत व अनेक

 चित्रांनी आकर्षक करण्यात आलेल्या आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे

 असून विद्यार्थ्यांना उपयुक्त व आवडीचे आहेत हे व्हिडिओ शिक्षक आपल्या

 विद्यार्थ्यांना  पाठवू शकतात व ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया चालू ठेवू शकतात.आपल्याला

 आवश्यक सदर विषयाचे घटक निवडून त्याचे व्हिडिओ विद्यार्थ्याना शेअर

 करा..

व्हिडिओ पाहण्यासाठी पाठाच्या नावावर स्पर्श करा…


समाज विज्ञान भाग 1 


इतिहास

 

1.ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म

 

2.मध्ययुगीन भारत व राजकीय घडामोडी PART 1 


2.मध्ययुगीन भारत व राजकीय घडामोडी PART 2


2.मध्ययुगीन भारत व राजकीय घडामोडी PART 3 

 

3.धर्म प्रसारक व समाज सुधारक

 

4.विजयनगर आणि बहामनी राज्य PART 1


4.विजयनगर आणि बहामनी राज्य PART 2



 

राज्यशास्त्र

 

1.आपली राज्यघटना (संविधान) PART 1 

 

1.आपली राज्यघटना (संविधान) PART 2


2.केंद्र सरकार PART 1


2.केंद्र सरकार PART 2

 

3.राज्य सरकार PART 1


3.राज्य सरकार PART 2


समाजशास्त्र

 

1. कुटुंब

 

2. सामाजिकीकरण

 

भूगोल

 

1.आपले राज्य कर्नाटक

 

2.भौगोलिक विभाग

 

3.कर्नाटकाचे हवामान, माती, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणीजीवन

 

4.कर्नाटकातील जलसंपदा

 

5.कर्नाटकाची भू-साधन संपत्ती


अर्थशास्त्र

 

1.नैसर्गिक साधनसंपत्ती PART 1

 

1.नैसर्गिक साधनसंपत्ती PART 2



2.मानवी साधन संपती

 

व्यवहार अध्ययन

 

1.उद्योगधंद्यांचे व्यवस्थापन

  


समाज विज्ञान भाग 2 


इतिहास 


                    5.मोघल आणि मराठे PART 1 


                     5.मोघल आणि मराठे PART 2

                   6. भक्ति पंथ

                   7.मध्ययुगीन युरोप

                   8.आधुनिक युरोप



        राज्यशास्त्र 






    समाजशास्त्र 


               4.  समुदाय

                
     भूगोल



            7. दळणवळण




अर्थशास्त्र




व्यवहार अध्ययन 



    



Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now