सद्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त विद्यार्थ्याना आक्र्शात वाटतील असे व्हिडिओ
कर्नाटक शिक्षण विभागाच्या DSERT या संस्थेकडून प्रकाशित करण्यात येत आहेत.सदर
व्हिडिओ DSERT Jnanadeepa या youtube CHANNELवर उपलब्ध करण्यात येत
आहेत.यामध्ये कन्नड,उर्दू,मराठी माध्यम इयत्ता पहिली ते दहावीचे व्हिडिओ अपलोड
करण्यात येत आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून विद्यार्थ्यांना उपयुक्त
व आवडीचे आहेत यामध्ये PPT चा वापर केला असून सदर PPT रंगीत व अनेक चित्रांनी
आकर्षक करण्यात आलेल्या आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून
विद्यार्थ्यांना उपयुक्त व आवडीचे आहेत हे व्हिडिओ शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना पाठवू
शकतात व ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया चालू ठेवू शकतात.आपल्याला आवश्यक घटक
निवडा व सदर विषयाचे घटक निवडून त्याचे व्हिडिओ विद्यार्थ्याना शेअर करा..
व्हिडिओ पाहण्यासाठी पाठाच्या नावावर स्पर्श करा..
व्हिडिओ पाहण्यासाठी पाठाच्या नावावर स्पर्श करा…
1.आपल्या सभोवतालचे द्रव्य
2.आपल्या
सभोवतालचे द्रव्य शुद्ध आहे ? भाग 1
2.आपल्या
सभोवतालचे द्रव्य शुद्ध आहे ? भाग 2
3.अणू
आणि रेणू भाग 1
3.अणू
आणि रेणू भाग 2
4.परमाणूची
रचना भाग 1
4.परमाणूची
रचना भाग 2
4.परमाणूची रचना भाग 3
5.सजीवांचा
मूलभूत घटक भाग 1
5.सजीवांचा मूलभूत घटक भाग 2
6.ऊती
भाग 1
6.उती
भाग 2
7.सजीवांमधील
विविधता भाग 1
7.सजीवांमधील
विविधता भाग 2
8.गती
भाग 1
8.गती
भाग 2
8.गती
भाग 3
10.गुरुत्वाकर्षण
भाग 1
10.
गुरुत्वाकर्षण भाग 2
15. खाद्य स्त्रोतांमधील सुधारणा भाग 1
15.
खाद्य स्त्रोतांमधील सुधारणा भाग 2
15.
खाद्य स्त्रोतांमधील सुधारणा भाग 3