सहावी मराठी व्हिडीओ


सहावी मराठी

सद्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त विद्यार्थ्याना आक्र्शात वाटतील असे व्हिडिओ

 कर्नाटक शिक्षण विभागाच्या DSERT या संस्थेकडून प्रकाशित करण्यात येत आहेत.सदर

 व्हिडिओ  DSERT Jnanadeepa या YouTube CHANNELवर उपलब्ध करण्यात येत

 आहेत.यामध्ये कन्नड,उर्दू,मराठी माध्यम इयत्ता पहिली ते दहावीचे व्हिडिओ अपलोड

 करण्यात येत आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून विद्यार्थ्यांना उपयुक्त

 व आवडीचे आहेत यामध्ये PPT चा वापर केला असून सदर PPT रंगीत व अनेक चित्रांनी

 आकर्षक करण्यात आलेल्या आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून

 विद्यार्थ्यांना उपयुक्त व आवडीचे आहेत हे व्हिडिओ शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना  पाठवू

 शकतात व ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया चालू ठेवू शकतात.आपल्याला आवश्यक घटक 

 निवडा व सदर विषयाचे घटक निवडून त्याचे व्हिडिओ विद्यार्थ्याना शेअर करा..

VIDEO पाहण्यासाठी पाठाच्या नावावर स्पर्श करा..

        1)    
देहमंदिर चित्त मंदिर

 

        2)    
वीर राणी चन्नम्मा

 

        3)    
निसर्गातील चमत्कार वीज श्रीमती मानसी
वैद्य

 

        4)    
पाऊस

 

        5)    
बुद्धिबळ

 

        6)    
सत्यकाम

 

        7)    
जात कोणती पुसू नका

 

        8)    
माझे ध्येय

 

        9)    
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

 

 10)  
विद्यार्थ्याना बोध


 

11)  
माझी शाळा


 

12)  
डोंगरातली शाळा


 

13)  
जन्म झाला शुन्याचा


 

14)  
सूर्योदय


 

15)  
कर्नाटक प्रेक्षणीय स्थळे


 

16)  
संवादिनी


 

17)  
एक होती अवकाश कन्या


 

18)  
माझ्या लहानपणीची बाग


 

19)  
चुकलेलं पांखरू


 

20)  
चोर रंगेहात पकडला गेला


 

21)  
आणि काय आश्चर्य


 

22)  
अभंग










Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now