कोरोनामुळे महाराष्ट्रातील
दहावी-बारावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली होती.दहावीचा निकाल लागलेला आहे
आता लवकरच बारावीचा निकाल 31 जुलै पर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची
शक्यता आहे.हा निकाल पाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आपला बैठक क्रमांक माहित
असणे आवश्यक आहे.त्यासाठी खालील लिंक ओपन करून जिल्हा,तालुका व आपले नाव (आडनाव
नाव वडिलांचे नाव) या पद्धतीने नाव इंग्रजी मध्ये टाईप करा व आताच आपला बैठक क्रमांक
जाणून घ्या.
1) वरील लिंक ओपन करा.
2) जिल्हा निवडा
3) तालुका निवडा
4) आपले नाव इंग्रजीमध्ये टाईप करा. (आडनाव नाव वडिलांचे नाव)