SSLC EXAM OMR SHEET





 इयत्ता दहावी वार्षिक परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण सुचना व नमुना OMR SHEET (उत्तरपत्रिका)

जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेसंबंधी कांही महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे

सूचना – 

# उत्तर पत्रिका OMR SHEET च्या स्वरूपात असेल.


# तीन वेगळ्या विषयांना तीन वेगळ्या रंगाच्या OMR असतील.


# एका वेळेला एक OMR विद्यार्थ्यांना देण्यात येईल.


# विषयांना ठरवून दिलेल्या रंगाच्या OMR त्या विषयासाठी वापराव्या.


लागतील. ऊदाहरणार्थ : मराठी पिंक OMR सुध्दा पिंक रंगाची असेल.


# प्रश्नपत्रिका ABCD अशा चार व्हर्जनमध्ये असतील.


# OMR मध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचा व्हर्जन लिहावा लागेल.


# प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 40 गणित, 41 ते 80 विज्ञान व 81 ते 120 समाजविज्ञान अशी सलग प्रश्न संख्या असेल.


# OMR च्या अर्ध्या भागात विद्यार्थ्यांचा फोटो, रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख, शाळेचे नाव, परीक्षा केंद्राचे नाव इत्यादी माहिती अगोदरच छापलेली असेल.


# उरलेल्या अर्ध्या भागात एकूण 40 कॉलम करून चाळीस प्रश्नांना A BCD पर्याय दिलेले असतील.


# तीन विषयांना वेगवेगळी OMR राहील.


# नमुना OMR आपल्याला लवकरात लवकर पाठवली जाईल.

WhatsApp+Image+2021 06 05+at+10.13.04+PM







Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now