Highlights of the today’s meeting about the start of the academic year


    मा.श्री.अन्बुकुमार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज ZOOM APP च्या सहाय्याने झालेल्या बैठकीत खालील मुख्य विषयांवर चर्चा झाली…

⇨पर्यायी शिक्षणाची व्यवस्था करणे –

⇨दोन रुपनात्मक व दोन संकलनात्मक मूल्यमापनाची संधी – 

⇨Child Profile ठेवण्याची पद्धत अंमलात आणणे.

⇨कोविड 19 ने मृत झालेल्या शिक्षकांना सहाय्य धन

⇨ शिक्षकांची बदली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे.

⇨ शिक्षकांना शैक्षणिक दाखल्याचे ओझे कमी करून अध्यापनास वेळ देणे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे – 




Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *