Home Uncategorized विरुद्धार्थी शब्द टेस्ट 3विरुद्धार्थी शब्द टेस्ट 3BySmart GurujiOnMay 24, 2021Read Time2 mins Table of Contents Toggle1 ➤ ‘बलवान’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.2 ➤ खालील शब्दामधून ‘उपयोगी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.3 ➤ ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.4 ➤ ‘मंगल’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.5 ➤ ‘शाप’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.6 ➤ ‘नम्र’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.7 ➤ ‘अमृत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.8 ➤ ‘जहाल’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?9 ➤ ‘रागीट’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.10 ➤ धीट – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1 ➤ ‘बलवान’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.अ) बावळट ब) दुर्बल क) नि:सत्त्व ड) सशक्त ,2 ➤ खालील शब्दामधून ‘उपयोगी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.अ) योग्य ब) निरुपयोगी क) द्रविभूत ड) अउपयोगी , 3 ➤ ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.अ) अग्रज ब) बहीण क) दोस्त ड) जनक ,4 ➤ ‘मंगल’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.अ) अमंगल ब) अशुभ क) वाईट ड) अपवित्र ,5 ➤ ‘शाप’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.अ) उ:शाप ब) निशाप क) वरदान ड) अशाप ,6 ➤ ‘नम्र’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.अ) विनय ब) गर्व क) विनम्र ड) उध्दट ,7 ➤ ‘अमृत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.अ) मध ब) विष क) दूध ड) औषध ,8 ➤ ‘जहाल’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?अ) उग्र ब) तिखट क) मवाळ ड) जलाल ,9 ➤ ‘रागीट’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.अ) सरळ ब) संताप क) प्रखर ड) शांत ,10 ➤ धीट – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?अ) शूर ब) दयाळू क) गंभीर ड) भेकड SubmitYour Score is Join WhatsApp Channel Join NowTelegram Group Join Now Share your love Share on Facebook Share on X (Twitter) Share on WhatsApp Share on Telegram Copy to Clipboard Related Postsइयत्ता 9वी मराठी SA-2 नमूना प्रश्नपत्रिका-3 (2025–2026)इयत्ता 9वी मराठी SA-2 नमूना प्रश्नपत्रिका-2 (2025–2026)इयत्ता 9वी मराठी SA-2 नमूना प्रश्नपत्रिका-1 (2025–2026)इयत्ता 8वी मराठी SA-2 नमूना प्रश्नपत्रिका-1 (2025–2026)