SSLC
EXAM. June 2019
I. खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार
पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी फक्त एक बरोबर किंवा अति योग्य आहे. बरोबर पर्याय
निवडा आणि पूर्ण उत्तर त्याच्या संकेताक्षरासह लिहा. 8×1-8
1. जर अंकगणिती क्रमाचे n वे पद 5n+
3 आहे तर अंकगणिती क्रमाचे 3रे { तिसरे ) पद है आहे.
(A) 11 (B) 18
(C) 12 (D) 13
2.
आकृतीमध्ये PA, PC आणि CD ह्या स्पर्शिका O मध्य असलेल्या वर्तुळाला काढलेल्या
आहेत. जर AP= 3 सें.मी.,CD=5 सें.मी. तर PC ची लांबी ही आहे.
(C) 8 सें.मी. (D)
2 से.मी.
4.
आरंभ बिंदू आणि बिंदू ( x, ५) चे सहनिर्देशक यामधील अंतर हे आहे.
5.
जर 72 आणि 120 चा म.सा.वि. 24 आहे तर त्यांची ल.सा.वि. ही आहे.
(A) 36
(B) 720
(C) 360
(D) 72
इतर विषयांच्या प्रश्नासाठी येथे स्पर्श करा…Click here
6.
sin 30° + cos 60° ची किंमत
ही आहे.
7. y = P ( x )
या दिलेल्या आलेखातील
शुन्यांची संख्या इतकी आहे.
(A) 4
(B)
3
(C) 2
(D) 7
उड़विला ) असता पृष्ठभागावर विषम संख्या
मिळण्याची संभाव्यता हो आहे.
II.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 x 1 = 69.
पहिले पद ‘a आणि शेवटचे पद ‘a’n
असणाऱ्या अंकगणिती
क्रमाच्या पहिल्या n पदांची बेरीज़ काढण्याचे सूत्र लिहा.10.
जर रेषीय समीकरणाच्या जोडीला कोणतीही समाईक उकल (न जुळणारी) नसेल तर
त्या दर्शविलेल्या रेषा कोणत्या प्रकारच्या असतात ते लिहा.11.
जर वर्तुळकेंद्राशी q अंश कोन करणा-या ( असणाच्या ) त्रिज्यांतर खंडाचे
क्षेत्रफळ काढग्याचे सूत्र लिहा.12.
96 हे मूळ अवयवांच्या
गुणाकारात ( गुणाकाराच्या स्वरूपात ) लिहा.13.
P(x) = x3 +2 x2-5x -6 या बहुपदीची कोटी काढा. ( लिहा. )