Click here to download PRINTABLE pdf notes
Poem – III
Family First
{Vasudhaiva Kutumbakam –वसुधैव कुटुंबकम् हा संस्कृत शब्द असून संपूर्ण
पृथ्वी ही एका कुटुंबासारखी आहे- संपूर्ण पृथ्वीवरील लोक हे एकाच कुटुंबातील आहेत असा याचा अर्थ होतो.}
New Words
blood-relations –ब्लड रिलेशन्स= रक्ताची नाती
fun –फन्= मौज, सहजपणे केलेली गोष्ट
trust –ट्रस्ट= विश्वास
may come –मे कम= येऊ शकतात
may go –मे गो=जाऊ शकतात
first –फस्ट= पहिला, अधिक महत्त्वाचा
miss –मिस्= गमावणे
something –समर्थिंग= काहीतरी
know –नो= जाणणे, माहिती असणे
comfort –कम्फर्ट= आरामदायी -इथे
mistake –मिस्टेक= चूक
lost –लॉस्ट= गमावणे, हरवणे
putting friends first – पुटिंग फ्रेंड्स फस्ट – मित्रांना जास्त महत्व
देणे
make –मेक्= बनविणे, तयार करणे
enter –एन्टर= प्रवेश करणे
forever –फॉरेव्हर= नेहमीकरीता
II. Write down the words having the same sound at the end of the
lines :
go – know
this – miss
you – too
lost – cost