बंगळुरू: एसएसएलसी 2021 परीक्षा 14 जूनपासून सुरू होईल.” शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांची विधानसभेत माहिती –
अंदाजित वेळापत्रक खालील प्रमाणे असेल –
14 जून – पहिली भाषा
16 जून – गणित, समाजशास्त्र
18 जून – द्वितीय भाषा इंग्रजी किंवा कन्नड
21 जून – विज्ञान
23 जून – तृतीय भाषा
25 जून – समाज विज्ञान
यावेळी परीक्षा कालावधी 3 तास 15 तासांचा आहे.
सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे
धन्यवाद…