1 ते 100 पर्यंतच्या संख्यावरील ज्ञान खालील प्रमाणे वाचा व टेस्ट सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा..
- अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10
- किती संख्यांत 20 19 19 19 19 19 19 19 19 10
- किती वेळा 21 20 20 20 20 20 20 20 20 11
- दोनअंकी संख्यात 18 18 18 18 18 18 18 18 18 9
- किती वेळा 19 19 19 19 19 19 19 19 19 9
- 1 ते 100 मध्ये एकअंकी संख्या = 9
- दोनअंकी संख्या = 90
- तीनअंकी संख्या = 1
- सम संख्या – 50
- विषम संख्या – 50
- दोनअंकी सम संख्या – 45
- दोनअंकी विषम संख्या – 45
- एकअंकी संख्यांची बेरीज – 45
संख्यांची बेरीज –
1 ते 10 11 ते 20 21 ते 30 31 ते 40 41 ते 50 51 ते 60 61 ते 70 71 ते 80
55 155 255 355 435 555 655 755
81 ते 90 91 ते 100
855 955