कर्नाटकातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना गोड बातमी….
विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने १२ ऑक्टोबर २०२० ते ३० ऑक्टोबर २०२० अखेर सुट्टी जाहीर करण्याचा आदेश मा.मुख्यमंत्री श्री.बी.एस.येडीयुरप्पा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
अधिकृत आदेश पाहण्यासाठी खालील pdf वर क्लिक करा..