इंस्पायर अवॉर्ड 2020


इंस्पायर अवॉर्ड 2020

पात्रता – वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष

अंतिम तारीख – 30 सप्टेंबर 2020 

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, 

इंस्पायर अवॉर्ड मानक हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला  http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. तरी आपण सर्वांनी inspire award  स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहावा. 

                                 







Share with your best friend :)