एका फोनमध्ये २ व्हाटसअप अकाउंट…!!!

एका मोबाईलमध्ये २ व्हाटसअप अकाउंट वापरून चॅॅटिंग करण्यासाठी जाणून घ्या पद्धत …!!!

WhatsApp+Image+2020 07 14+at+1.20.12+PM


व्हाटसअप हे सद्या सोशल मिडीयामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे अँप् आहे.व्हाटसअप चे एक नवे फिचर आले आहे ज्यामध्ये तुम्ही एका मोबाइलमध्ये दोन व्हाटसअप वापरू शकतो.

एका मोबाईलमध्ये दोन व्हाटसअप वापण्यासाठी खालील प्रमाणे प्रयत्न करा…
१) आपल्या फोनच्या ड्युअलअँप्स सेटिंगम ओपन करा.
२) ज्या अँपला क्लोन बनवायचे आहे ते सिलेक्ट करा.(येथे व्हाटसअप सिलेक्ट करा.)
३) प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाट बघा.
४) या प्रक्रियेनंतर तुमच्या मोबाईल च्या होम स्क्रीनवर व्हाटसअपचा लोगो येईल.
५) आता नवीन व्हाटसअपच्या  लोगोवर टच करून तुमच्या दुसऱ्या मोबाईल नंबरने लॉगीन करून वापरा.  


कोणत्या मोबाईलमध्ये कोणत्या नावाने हे फिचर असते ते पाहूया..



सॅॅमसंग – 
या फोनमध्ये हे फिचर ड्युअल मेसेंजर या नावाने उपलब्ध आहे.फोन सेटिंग मध्ये अँँडव्हान्स फिचर या ऑपशनमध्ये हे फिचर पहायला मिळेल.
शाओमी/रेडमी – 
या फोनच्या सेटिंगमध्ये  अँप्स या ऑप्शनमध्ये ड्युअल अँप नावाने हे फिचर पहायला मिळते.
ओप्पो – 
या फोनमध्ये हे फिचर क्लोन अँप् नावाने हे फिचर दिलेले आहे.
असुस –
या फोनमध्ये हे फिचर ट्वीन अँप् नावाने हे फिचर दिलेले आहे.
विवो- 
या फोनमध्ये हे फिचर क्लोन अँप् नावाने हे फिचर दिलेले आहे.


Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now