पॅॅन नंबर आधार नंबरला जोडा.
30 जून 2020 पूर्वी आपला पॅॅन नंबर आधार नंबरशी जोडणे बंधनकारक आहे.
आजच बसल्या-बसल्या मोबाईलवरूनच आपला पॅॅन नंबर आधार नंबरला जोडा आणि जोडला असेल तर आपला पॅॅन नंबर आधार नंबरला लिंक झाला आहे की नाही हे आजच तपासून पहा.
आजच बसल्या-बसल्या मोबाईलवरूनच आपला पॅॅन नंबर आधार नंबरला जोडा आणि जोडला असेल तर आपला पॅॅन नंबर आधार नंबरला लिंक झाला आहे की नाही हे आजच तपासून पहा.
पॅॅन नंबर आधार नंबरशी online जोडण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
पॅॅन नंबर आधार नंबरशी जोडण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
एसएमएस पाठवून पॅॅन नंबर आधार नंबरशी जोडण्याची प्रक्रिया..
UIDPAN12digit Aaddhar>(Space)10digit PAN> अशा पद्धतीने मेसेज टाईप करून 567678 या नंबर वर पाठवा.
उदा. UIDPAN123456789000 ABCDE0000Z