कोरोना उपचार आता खाजगी रुणालयात उपलब्ध आहे…
आयुष्यमान भारत,आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत लाभार्थी,बी.पी.एल.कार्डधारकांना कोरोना चा उपचार आता खाजगी रुग्णालयात करून घेता येईल असा आदेश कर्नाटक राज्यआरोग्य मंत्रालयाने आदेश केला आहे.खाजगी दवाखान्याची यादी व सरकारी आदेश खालीलप्रमाणे……..
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – 18004252646