NMMS PRACTICE TEST (MAT) – NMMS 2023-24

प्रश्न सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल आणि अभ्यासात रुची निर्माण होईल.प्रत्येक घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs)प्रश्नांचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थित करता येते.

NMMS EXAM COMPLETE GUIDE – CLICK HERE

ही ऑनलाईन सराव चाचणी नियमितपणे सोडवून विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड वाटणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा आणि त्यात सुधारणा करावी.तसेच शाळेत घेण्यात येणाऱ्या सत्र आणि वार्षिक परीक्षांसाठी ही ऑनलाईन सराव चाचणी खूप उपयुक्त ठरते.

NMMS पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)

या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे 90 गुण असतील.या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या तर्क,विश्लेषण,संश्लेषण इत्यादी क्षमता मोजता येतील असे प्रश्न असतील.

NMMS पेपर-2- Scholastic Aptitude Test -SAT

या पेपरमध्ये 90 गुणांसाठी एकूण ९० बहुपर्यायी प्रश्न असतील. यापैकी 35 प्रश्न विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र),35 प्रश्न समाज विज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास) आणि 20 प्रश्न गणित विषयाचे असतील.

NMMS EXAM 2023-24

NMMS पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)

मानसिक क्षमता चाचणी 2023-24

 

सूचना : (प्रश्न : 1-3) दिलेल्या पर्यायांमधून योग्य (बरोबर) उत्तर निवडून खालील संख्या श्रेणी पूर्ण करा.

#1. 11, 30, 67, 128, ?

#2. 1, 16, 81, 256, ?

#3. 1, 2, 3, 4, 6, 8, 10, 16, 15, ?, ?

सूचना : (प्रश्न : 4 आणि 5) • दिलेल्या श्रेणीमधील चूकीची संख्या ओळखा.

#4. 0, 7, 26, 62, 124

#5. 5. 1, 3, 6, 11, 17, 29

#6. सूचना : (प्रश्न : 6-10) खालील प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नासाठी संख्या / अक्षरांचे चार गट दिले आहेत. त्यापैकी तीन सारखेच आहेत आणि एक गट वेगळा आहे. वेगळा असलेला एक गट ओळखा. 6.

#7. .

#8. .

#9. .

#10. .

Previous
Next

सूचना : (प्रश्न : 11-15) दिलेल्या पर्यायांमधून योग्य (बरोबर) उत्तर निवडून दिलेला सारखेपणा पूर्ण करा.

#11. 45 : 81 : : 38 : ?

#12. 34 : 70 : : 78 : ?

#13. 6 : 108 : : 8 : ?

#14. PINK : SESE : : BLUE : ?

#15. L : 169 : : ? : 289

Previous
Finish

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now