आठवी विज्ञान सराव टेस्ट 8TH SCIENCE PRACTICE TEST


इयत्ता – आठवी 

विषय – विज्ञान

आठवी विज्ञान सराव टेस्ट 8TH SCIENCE PRACTICE TEST
 

कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (K.S.Q.A.A.C.) 2023-24 मधील राज्य अभ्यासक्रमाच्या सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील 5वी,8वी आणि 9वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन (SA-2) आयोजित करण्यात येणार आहे.KSQAAC द्वारे आयोजित सदर मूल्यमापनाचे अंतिम वेळापत्रक कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे.तसेच या परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका देखील नुकत्याच प्रकाशित करण्यात आल्या आहेत.या प्रश्नपत्रिकावर आधारित सराव टेस्ट आम्ही देत आहोत..

 

1. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश –
A.अमेरिका
B.भारत
C. ऑस्ट्रेलिया
D. रशिया
Explanation-:
2. एकक क्षेत्रफळावर कार्य करणाऱ्या बलास…. असे म्हणतात.
A. घर्षण
B. घनता
C. दाब
D. संपर्कीय बल
Explanation:
3. ऐकू न येणाऱ्या ध्वनीची वारंवारता-
A.200 HZ पेक्षा कमी
B.200 HZ पेक्षा जास्त
C.20 HZ पेक्षा कमी
D. 20 Hz पेक्षा जास्त
Explanation:
4. खालीलपैकी हे सौरमालेचे सदस्य नाही.
A. लघुग्रह
B. उपग्रह
C. तारकापुंज
D.धूमकेतू
Explanation:
5.डोळ्यात शिरणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण ठेवणारा डोळ्याचा भाग…
A) कार्निया
B) नेत्रपटल
C) बुबुळ
D) वरील सर्व
Explanation:
6.खालीलपैकी यामध्ये तंतुभवनशील गुणधर्म असतो.
A. फॉस्फरस
B) गंधक
C) कार्बन
D) सोने
Explanation:
7. धोक्यात असलेल्या प्राणी आणि वनस्पतींची नोंद ठेवणारे पुस्तक
A. ब्लॅक डेटा बुक
B. गिनीज रेकॉर्ड बुक
C. रेड डेटा बुक
D. सरकारी रेकॉर्ड बुक
Explanation:
8. युग्मनजामध्ये असलेल्या केंद्रकांची संख्या आहे..
A. काहीही नाही
B. एक
C. दोन
D. तीन
Explanation:
9. याचा उपयोग आगीला प्रतिरोध करणाऱ्या कपड्यांच्या निमितीसाठी केला जातो
A. मेलॅमाइन
B. पॉलिथिन
C. ऍक्रेलिक
D. नायलॉनजा
Explanation:
10……….. या पदार्थाच्या निर्मितीमध्ये पॅराफिन मेणाचा वापर केला जातो.
A) गडद तैलिय द्रावण
B) व्हॅसलीन
C) इंधन
D) रॉकेल
Explanation:
11.दिलेल्या आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे परीक्षा घेतली असता चुंबकसुची विचलन घडून येईल.याला कारणीभूत द्रवांची नावे –
आठवी विज्ञान सराव टेस्ट 8TH SCIENCE PRACTICE TEST
A. व्हिनेगर आणि लिंबाचा रस
B. उर्ध्वपातित पाणी आणि साखर
C) उर्ध्वपातित पाणी आणि लिंबाचा रस
D) नळाचे पाणी आणि मीठ
Explanation:
12.ज्यामुळे श्रम आणि वेळेची बचत होते असे कृषी अवजार –
A.फावडे
B. फाळ
C. नांगर
D. कल्टीव्हेटर
Explanation:
13.खालीलपैकी या उद्यानात दगडी गुहा आढळतात.
A.बंडीपूर राष्ट्रीय उद्यान
B. पंचमढी पक्षीधाम
C. सातपुडा राष्ट्रीय उद्यान
D. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
Explanation:
14.खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?
A.कॉर्बन डायऑक्साइड
B. सल्फर डायऑक्साइड
C. मिथेन
D. नायट्रोजन
Explanation:
15. खालीलपैकी कोणती आधुनिक सिंचन पद्धत आहे?
A.तुषार सिंचन
B. रहाट(तरफ पद्धत)
C. साखळी पंप
D. मोट (कप्पी) पद्धत
Explanation:
16. खालील आकृतीत ग्रंथी आणि त्यातून स्त्रावणारे संप्रेरक ओळखा.
आठवी विज्ञान सराव टेस्ट 8TH SCIENCE PRACTICE TEST
A.थायरॉईड- थायरॉक्सिन
B. स्वादुपिंड – इन्सुलिन
C. अॅड्रीनल -अॅड्रेनॅलन
D. पिट्यूटरी-वाढीसाठी
Explanation:
Explanation:

निकाल

एकूण सोडवलेले प्रश्न: 0बरोबर उत्तरे: 0चुकीची उत्तरे: 0टक्केवारी: 0%

इयत्ता 5वी,8वी,9वी मुल्यांकन 2024 संबंधी महत्वाच्या लिंक

आठवी विज्ञान सराव टेस्ट 8TH SCIENCE PRACTICE TEST

 

अंतिम वेळापत्रक

5वी नमुना प्रश्नपत्रिका 8वी नमुना प्रश्नपत्रिका 9वी नमुना प्रश्नपत्रिका 5वी प्रश्नोत्तरे 8वी प्रश्नोत्तरे 9वी प्रश्नोत्तरे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *