NATIONAL MEANS-CUM MERIT SCHOLARSHIP (NMMS)
NMMS EXAM. KARNATAKA 2022-23 Deatiled Information
IMPORTANT DATES –
परीक्षा माध्यम – कन्नड,इंग्रजी,मराठी,उर्दू,तेलगू
कर्नाटक एनएमएमएस परीक्षा पात्रता निकष –
सरकारी शाळा,अनुदानित व स्थळीय संस्थेत इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी परीक्षा देण्यास पात्र आहेत.
उमेदवारांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे (उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांसह).
विद्यार्थ्याला सातवीमध्ये वर्गात 55% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% गुण असणे ठेवणे आवश्यक आहे.
एनएमएमएस परीक्षा 2022-23 चा अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
कर्नाटक एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवार खाली दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करु शकतात.
आवश्यक कागदपत्रे –
१. मागील वर्षीचा निकाल
2. Income / Caste CERTIFICATE
३. विद्यार्थ्याचे बँक पासबुक
४. विद्यार्थ्याचे आधार कार्ड
५. विद्यार्थ्याचा एक रंगीत फोटो
६. विद्यार्थ्याची सही
कर्नाटक एनएमएमएससाठी अर्ज करण्याची पायरी –
(अर्ज शाळा लॉगीन मधून करायचा आहे..)
(शाळा लॉगीन मिळविण्याच्या पद्धतीसाठी येथे क्लिक करा..
अर्ज भरण्यापूर्वी आठवी विद्यार्थ्यांची सर्व माहिती STS मध्ये अपडेट करावी.
NMMS ऑनलाईनअर्ज करण्याच्या पायऱ्या खालीलप्रमाणे –
1. सर्वप्रथम या लिंक वर क्लिक करा..
2. आपल्याकडे असलेला शाळेचा USERNAME व पासवर्ड अचूक भरा..
3. विद्यार्थ्याचा SATS नंबर भरून त्यातील माहिती भरा..व सबमिट करा..
अर्जाची एक प्रत व संबंधित सर्व दाखल्यांचा एक झेरॉक्स सेट शाळेत ठेवणे आवश्यक आहे.
कर्नाटक एनएमएमएस परीक्षा 2022 अभ्यासक्रम –
कर्नाटक एनएमएमएस परीक्षा 2022-23 प्रश्नपत्रिका स्वरूप
कर्नाटकची एनएमएमएस परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रांत घेण्यात येते. पेपर I आणि पेपर I चा कालावधी 90 मिनिटांपर्यंत असतो. अधिक तपशीलांसाठी खाली दिलेली माहिती पहा.
कर्नाटक एनएमएमएस परीक्षा 2021-22 (SELECTION PROCEDURE)
या परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रती महिना १०००/- रुपये प्रमाणे वर्षाला १२०००/- रुपये शिष्यवृत्ती चार वर्षांपर्यंत (PUC II पर्यंत ) मिळणार आहे.
सामान्य व इतर जातीच्या विद्यार्थ्याना पेपरमध्ये सरासरी ४० टक्के गुण तसेच SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्याना 32 टक्के गुण मिळाले पाहिजेत.प्रत्येक जिल्ह्यात परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना जाती प्रवर्गानुसार निवड केली जाईल.
कर्नाटक एनएमएमएस परीक्षा २०२२-23 (EXAM FEE)
सामान्य व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्याना – 20 रु.
SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना – 1० रु.