विषय – 2022-23 सालातील कलिका चेतरिके उपक्रमांतर्गत सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना ब्लॉक व जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करणेबाबत.. दिनांक – 26/04/2022
2022-23 या शैक्षणिक वर्षातील अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमांतर्गत उपक्रमाची उद्धिष्टे, रूपरेषा,विद्यार्थी स्वाध्यायपुस्तिका तयार करणे,शिक्षक हस्तपुस्तिका परिचय जिल्हा स्तरावरील MRP प्रशिक्षण आणि शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादी कार्ये पार पाडणे आवश्यक आहेत.त्यामुळे 2022-23 या शैक्षणिक वर्षातील शाळा पुनारंभापूर्वी सरकारी व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक,भाषा शिक्षक आणि कोर विषय सहशिक्षक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण 10 मे 2022 पूर्वी पूर्ण करावे अशी सूचना देण्यात आली आहे.
त्याचबरोबर केंद्रस्थानी राहणारे प्राथमिक शिक्षक,स्थानिक प्राथमिक शिक्षक व उपलब्ध असलेल्या प्राथमिक शिक्षकांना प्रथम संधी देऊन त्यांचे प्रशिक्षण 30 एप्रिल 2022 पूर्वी पूर्ण करावी व इतर शिक्षक आणि एसएससी परीक्षा मूल्यमापन कार्य पूर्ण केलेल्या माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण 15 मे 2022 पूर्वी पूर्ण करावे अशी या देशात सांगण्यात आले आहे.
अधिकृत आदेश खालीलप्रमाणे
अध्ययन पुनर्प्राप्ती (ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ) कार्यक्रम संबंधित महत्त्वाची माहिती
(PRIMARY & HIGH SCHOOL)
वर्ग व विषयानुसार शिक्षकांचे MAPPING कसे होणार?
प्रत्येक शिक्षकाला किती विषयांचे प्रशिक्षण मिळणार?
10.05.2022 पूर्वी 2 दिवसीय प्रशिक्षण पूर्ण होणार…
1-3,4-5,6-7 व 8-9 या स्तरावर होणार प्राथमिक व हायस्कूल शिक्षकांचे प्रशिक्षण
सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर स्पर्श करा
अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रम संबंधी प्राथमिक माहिती साठी येथे स्पर्श करा